सकाळी रिकाम्या पोटी खा पिस्ता; मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

सकाळी रिकाम्या पोटी खा पिस्ता; मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे पिस्ता

आरोग्य (Health) आणि शरीर (Body) निरोगी ठेवण्यासाठी पोषक त्याचबरोबर योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर पिस्त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण पिस्त्यामध्ये शरीराला लागणारे पोषक घटक योग्य प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर पिस्ता चवीलाही उत्तम लागतो. पिस्त्यामध्ये फायबर, कार्ब, अमिनो ऍसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि इतर अनेक पोषक घटक प्रमाणात उपलब्ध असतात. … Read more

Fennel Health Benefits | रिकाम्या पोटी बडीशेप खाल्ल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Fennel Health Benefits | रिकाम्या पोटी बडीशेप खाल्ल्याने मिळू शकतात 'हे' आरोग्यदायी फायदे पिस्ता

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जेवणामध्ये बडीशेप (Fennel) एक मसाला पदार्थ म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर बडीशेपचा माऊथ फ्रेशनर म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बडीशेपयामध्ये अनेक पोषक घटक आणि औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे बडीशेपचे सेवन करणे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर पोट आणि पचनाशी संबंधित अनेक समस्यांवर बडीशोप फायदेशीर ठरू शकते. कारण बडीशेपमध्ये मुबलक … Read more

‘या’ घरगुती उपायाने तोंडाची दुर्गंधी दूर होईल

तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन  कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही वास येतो. दुसरे कारण म्हणजे तोंडातल्या  अस्वच्छतेमुळे  जंतूंची वाढ होऊन कुजण्याची प्रक्रिया होणे. घाण वास येण्यामागे बहुतेक वेळा हे दुसरे कारण आढळते. म्हातारपणात लाळेचे प्रमाण कमी पडते. त्यामुळे  तोंडाची स्वच्छता कमी राहते. म्हातारपणात दुर्गंध … Read more

कांद्याच्या रसाचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खान आहे. कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे… कांद्याच्या रसात नैसर्गिक साखर, व्हिटॉमिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यात … Read more

कोबीचे ‘हे’ फायदे तुम्ही एकदा नक्की वाचा!

कोबी ही पालेभाजी असून िहदीमध्ये बंद गोभी इंग्रजीमध्ये कॅबेज, शास्त्रीय भाषेमध्ये ब्रासिका ओलेरासिया या नावाने ओळखली जाते. कोबीला पानांवर पाने चिकटलेली असल्यामुळे शतपर्वा असेही म्हणतात. कोबी हा क्रुसिफेरी या कुळातील आहे. कोबी ही भाजी पूर्वी भारतात प्रचलित नव्हती युरोपीय लोकांनी ही भारतात आणली. भारतात कोबीचे पीक सर्वत्र घेतले जाते. सहसा हिवाळी पीक म्हणून त्याच्या बी … Read more