Dry Skin | हिवाळ्यामध्ये ‘या’ सवयी ठेवतील त्वचेला कोरडीपणापासून दूर

Dry Skin | हिवाळ्यामध्ये 'या' सवयी ठेवतील त्वचेला कोरडीपणापासून दूर

Dry Skin | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये त्वचेला कोरडेपणाच्या (Dry Skin) समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्यासह त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. थंड हवामानामुळे त्वचेवर पुरळ आणि एनर्जी सारखे समस्या उद्भवतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये वृद्ध, थायरॉईड आणि शुगरने ग्रस्त असलेल्या लोकांना कोरडेपणाची समस्या जास्त त्रास … Read more

Skin Care Tips | दूध आणि बेसन पीठ चेहऱ्यावर लावल्यावर मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Skin Care Tips | दूध आणि बेसन पीठ चेहऱ्यावर लावल्यावर मिळू शकतात 'हे' जबरदस्त फायदे

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याची काळजी (Skin Care) घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत असतो. यामध्ये अनेक जण बाजारामध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात. पण अनेकदा हे केमिकलयुक्त प्रॉडक्ट आपल्या त्वचेसाठी हानिकारक करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेऊ शकता. यासाठी तुम्ही दूध आणि बेसनाच्या मिश्रणाचा वापर करू शकतात. … Read more

चेहऱ्यासाठी महागड्या क्रीमऐवजी वापरा कच्चे दूध; होतील अनेक फायदे….

चेहऱ्यासाठी महागड्या क्रीमऐवजी वापरा कच्चे दूध; होतील अनेक फायदे....

त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी आपण अनेक पर्याय अवलंबवत असतो. त्याचबरोबर चेहऱ्याची निगा राखण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेले महागडे मॉइश्चरायजर, क्रीम आणि स्किन केअर (Skin Care) उत्पादने वापरत असतो. तुम्ही बाजारातील महागडे उत्पादने न वापरता देखील चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर करू शकतात. होय! कच्च्या दुधाचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावर अनेक समस्या पासून सुटका मिळू शकतात. कारण … Read more

Skin Care Tips | चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करायचे असतील, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Skin Care Tips | चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करायचे असतील, तर करा 'हे' घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळा असो किंवा हिवाळा आपल्या चेहऱ्याला (Face) आणि त्वचेला (Skin) अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्यावर मुरूम पुरळ आणि मुरुमांच्या खुणा या समस्या उद्भवतात. याशिवाय अनेकांच्या चेहऱ्यावर पांढरे डाग किंवा पांढरे चट्टे दिसतात. अशा परिस्थितीत हे पांढरे डाग काढण्यासाठी अनेकजण बाजारामध्ये असलेले केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरतात. या प्रोडक्सचा अनेकवेळा आपल्या … Read more

Dragon Fruit | नावाप्रमाणे पॉवरफुल आहे ड्रॅगन फ्रुट, करतो ‘हे’ आजार दुर

Dragon Fruit | नावाप्रमाणे पॉवरफुल आहे ड्रॅगन फ्रुट, करतो 'हे' आजार दुर

टीम महाराष्ट्र देशा: आजकाल तुम्ही ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit ) चे नाव खूप ऐकत असाल. कारण दिवसेंदिवस बाजारामध्ये ड्रॅगन फ्रुटची मागणी वाढत चालली आहे. बहुतांश लोक ड्रॅगन फ्रुटचे वर्णन गुलाबी त्वचा, पिवळे-हिरवट खवले आणि लहान काळ्या बियाणी भरलेले फळ, असे करतात. मात्र, ज्यांनी ड्रॅगन फ्रुटचा स्वाद घेतला आहे त्यांना माहित आहे की, ते खरंच खूप … Read more

Dry Skin Tips | त्वचेवरील कोरडेपणा दूर करायचा असेल, तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा आपल्या सोबत त्वचेच्या कोरडेपणाची (Dry Skin) समस्या घेऊन येतो. हिवाळ्यात थंडीमुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढते. त्याचबरोबर अयोग्य आहार घेतल्यामुळे देखील त्वचेवरील कोरडेपणाची समस्या वाढू शकते. योग्य आहार शरीर सुदृढ ठेवण्याबरोबरच त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक अनेक महागडी उत्पादने वापरतात. या महागड्या उत्पादनाच्या वापराने त्वचा … Read more