Skin Care Tips | चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करायचे असतील, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Skin Care Tips | चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करायचे असतील, तर करा 'हे' घरगुती उपाय

टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळा असो किंवा हिवाळा आपल्या चेहऱ्याला (Face) आणि त्वचेला (Skin) अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्यावर मुरूम पुरळ आणि मुरुमांच्या खुणा या समस्या उद्भवतात. याशिवाय अनेकांच्या चेहऱ्यावर पांढरे डाग किंवा पांढरे चट्टे दिसतात. अशा परिस्थितीत हे पांढरे डाग काढण्यासाठी अनेकजण बाजारामध्ये असलेले केमिकल युक्त प्रोडक्ट्स वापरतात. या प्रोडक्सचा अनेकवेळा आपल्या … Read more

रोज तुळशीची पाने दुधात उकळवून पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही नक्कीच वाचले नसणार….

तुळस  ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची (Tulsi) झुडपे आढळतात.हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पुजा केली जाते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी … Read more

आरोग्यासाठी तुळस आहे अतिशय फायदेशीर; जाणून घ्या ‘हे’ फायदे

अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं पाहायला मिळतं. हिंदू संस्कृती मानणाऱ्या अनेक कुटुंबात तुळशीचं खास महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. तुळस दिवसभराचा थकवा दूर करते अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम … Read more

तुळशीची पाने रोज दुधात उकळवून प्या, होतील हे मोठे फायदे…..

तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात.हिंदू धर्मात तुळशीला फक्त एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी मानून पुजा केली जाते. तुळशीच्या घरात असण्याने फक्त सकारात्मक उर्जाच प्राप्त होत नाही, तर ब-याच आजारांपासून आपल्याला सुटका देखील मिळते. तसेच आयुर्वेदामध्येही गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे. आपण … Read more

तुळशीचा चहा पिण्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला, तर मग घ्या जाणून…..

तुळशी ही घरातील जणू एक सदस्य असते. कारण दरवर्षी तुळशीचा केला जाणारा तुळशीविवाह. तुळशी सेवन करण्याचे अनेक उपयोग असतात; पण तुळशीच्या नुसत्या असण्यानेही हवा शुद्ध होते, जंतूंचा नायनाट होतो हे सिद्ध झालेले आहे. तुळशीची पाने, बिया व मुळे ही औषधात मुख्यत्वे वापरली जातात. तुळशीचे अनेक औषधी उपयोग आहेत. लघू, उष्ण, तीक्ष्ण, खर वगैरे गुणांच्या योगे … Read more

या घरगुती गोष्टी वापरून तुमचे केस करा डँड्रफ मुक्त

-खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून त्याने डोक्याला हलक्या हाताने मसाज करा. मग केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळेही डँड्रफची समस्या दूर पळते. -केसांत कोंडा होणं किंवा डँड्रफमागे अनेक कारणं आहेत. कोरड्या हवेत, हिवाळ्यात ही समस्या बळावते. वातावरणातला बदल, चुकीचा शॅम्पू किंवा कंडिशनर वापरणं. यामुळेही कोंडा होतो. हिवाळ्यात आजारांपासून दूर ठेवतील ‘ही’ 6 फळे -दह्यामुळेही डँड्रफची समस्या … Read more

तुळस आणि तिचे आरोग्यदायी फायदे 

तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सँक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लेबियाटी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे. [[आ शिया]], युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात. तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. हिची पाने लंबगोलाकार, किंचित टोकदार व कातरलेली आणि एकाआड एक असतात. तुळशीच्या तुऱ्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात. तिच्यातूनच तुळशीच्या बिया मिळतात. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस … Read more