पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड, जाणून घ्या

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी करावी. लसूणघास हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी महत्त्वाचे पीक आहे. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात. लसूणघास चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, … Read more

गाजर लागवड पद्धत, माहित करून घ्या

गाजराचा उपयोग आहारात भाजी म्‍हणून किंवा कच्‍ची खाण्‍यासाठी केला जातो. जनावरांचे खाद्य म्‍हणूनही केला जातो. गाजरामध्‍ये अ जिवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍यामुळे त्‍याचा आहारात नियमित उपयोग केल्‍यास डोळयांचे आरोग्‍य उत्‍तम राहून दृष्‍टीदोष होत नाही. गाजराचा उपयोग सूप, सॅलड, लोणची, हलवा , जॅम इत्‍यादी पदार्थ तयार करण्‍यासाठी करतात. गाजराच्‍या चकत्‍या करुन सुकवून त्‍या साठविल्‍या जातात. हवामान व … Read more

भोपळा लागवड पद्धत, माहित करून घ्या

दुधी भोपळा ही वेलवर्गीय भाजी असून दुधी भोपळयाचा भाजी म्‍हणून आहारात उपयोग केला जातो. या व्‍यतिरिक्‍त दुधी भोपळयापासून दुधी हलवा हा पदार्थ बनविला जातो. प्रत्‍येक वेलीवर नर आणि मादी अशी वेगवेगळी फूले असतात. त्‍यापैकी फक्‍त फुांनाच फळधारणा होते. महाराष्‍ट्रामध्‍ये या पिकाखाली सरासरी 566 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. हवामान आणि जमीन – दुधी भोपळयाची लागवड … Read more

शेवंती फुलपिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान, माहित करून घ्या

फूलपिकाची ओळख व क्षेत्र – जागतीक फूलपिकांच्या उलाढालीत गुलाबानंतर शेवंती या पिकाचा क्रमांक लागतो. फुलांचा आकार, आकर्षक रंग आणि उमलण्याची पद्धत या नैसर्गिक देणग्यांमुळे शेवंतीला ‘फुलांची राणी’ म्हणतात. चीन हे शेवंतीचे मूळस्थान असले, तरी शेवंतीचा जगभर प्रसार जपानमधून झाला. चीन, जपान, अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांत शेवंतीची व्यापारीदृष्ट्या लागवड होते. भारतात महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र … Read more

संत्री लागवड पद्धत, माहित करून घ्या

महाराष्ट्रातील संत्र्याची नागपूर संत्रा ही जात अप्रतिम चवीमुळे जगप्रसिद्ध आहे. मुख्यत्वेकरून विदर्भात संत्र्याची लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सुद्धा संत्र्याची लागवड करण्यास वाव आहे. हवामान – संत्र्याच्या झाडाची वाढ १३ ते ३७ अंश से. ग्रे. या तापमानाच्या कक्षेत उत्तमरित्या होते. या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान, ३७० मि. मी. पाऊस आणि … Read more

मुग लागवड पद्धत, माहित करून घ्या

खरीप हंगामामध्ये तुरीच्या खालोखाल मूग आणि उडीद ही महत्त्वाची पिके गणली जातात. उडीद ही ७० ते ७५ दिवसात येणारी पिके असल्यामुळे थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकतात. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी  ही दोन्ही पिके अतिशय महत्त्वाची आहेत. जमीन – मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी … Read more

मोहरी लागवड पद्धत, माहित करून घ्या एका क्लिकवर..

जमीन – मध्यम ते भारी पूर्वमशागत– ३ वर्षातून एकदा नांगरट, २ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – ऑक्टोबरचा १ ला पंधरवडा पेरणीचे अंतर –  ४५ X १५ सें.मी हेक्टरी बियाणे – ५ किलो खते (कि./हे) नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – बागायती ५०:२५:० (अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीच्या वेळी व उरलेले अर्धे नत्र ३० ते ३५ दिवसांनी द्यावे.) … Read more

बोर लागवड व उत्पादने

भारतातील सध्याची शेती ही आधुनिकतेकडे येताना दिसत आहे.  कारण शेतकरी पारंपारीक शेतीचा किंवा ठरलेल्या पिकाच्या मागे न लागता नवनविन यंत्राचा वापर करुन वेगवेगळी पिके घेत आहेत. इतर वर्गातील पिकापेक्षा सध्या शेतकरी फळबाग पिकाची लागवड तेवढ्या प्रमाणात वाढलेली दिसत नाही. यामध्ये महत्त्वाचे फळबाग पिक म्हणजे बोर आहाराच्या दृष्टीने बोराला विशेष महत्त्व आहे. कारण बोरामध्य माणसाला आवश्‍यक … Read more

पपई लागवडीतील विशेष काळजी

पपई फळात ‘अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त आहे या फळात थायामीन ४० मिलीग्राम, रायबोफ़्लव्हिन २५० मिलीग्राम , व जीवनसत्व क ४६ मिलीग्राम प्रती १०० ग्राम गरात आढळते. पपईचे फळ बद्धकोष्टता, अपचन, मुळव्याध, इ. विकारावर गुणकारी आहे. पपईच्या कच्च्या फळापासून पेपेन काढले जाते याचा औषधी व अन्नप्रक्रिया उद्योगात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पपईच्या फळापासून टूटी … Read more

वाटाणे लागवड पद्धत, माहित करून घ्या

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. वाटण्याचे दाणे हवाबंद करून. गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवून त्यापासून डाळ बनविता येते. वाळविलेल्या अख्या वाटाण्यांचा उपयोग … Read more