पहा कालच्या तुलनेत आजचे कांद्याचे बाजारभाव

विदेश व्यापार विभागाने कांद्याच्या निर्यातीसाठी दिले जाणारे १० टक्के अनुदान कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच फटका बसल्याने राज्यभरात कालच्या तुलनेत कांद्याचे भाव १०० ते १५० रुपये प्रतिक्विंटल कमी झाले आहेत. कांद्याचे प्रमुख बाजार समितीमधील बाजारभाव (रुपये/क्विंटल) असे (किमान-कमाल-सरासरी) : कोल्हापूर ७००-१६००-१२००, औरंगाबाद ४००-१६००-१०००, मुंबई १२००-१६००-१४००, सोलापूर १००-१८००-९५०, नागपूर ९००-१३००-१२००, पुणे ७००-१५५०-१४००, येवला ५००-१४००-११५०, … Read more

हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सोयाबीनमधील घट फार नाही. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व गहू वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. मका रब्बी मक्याच्या (मार्च २०१९) किमती १८ जानेवारीनंतर वाढत होत्या. (रु. १,३०० ते … Read more

कापसाच्या भावात घसरण

सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. गेले अनेक दिवस सोयाबीनचे भाव वाढत होते. ही घट तात्पुरती असेल. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर, गहू व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे … Read more

मका, साखर, हळदीच्या भावात घसरण

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन वगळता सर्व शेतमालाचे भाव कमी झाले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबरनंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ … Read more

हळदीच्या निर्यात मागणीत वाढ

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सर्वच शेती पिकांचे भाव वाढले. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व हळद वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका खरीप मक्याच्या (फेब्रुवारी २०१९) किमती २० डिसेंबरनंतर रु. १,७०० च्या आसपास स्थिर होत्या. या सप्ताहात त्या रु. १,६९७ … Read more