भोपळा लागवड पद्धत, माहित करून घ्या

दुधी भोपळा ही वेलवर्गीय भाजी असून दुधी भोपळयाचा भाजी म्‍हणून आहारात उपयोग केला जातो. या व्‍यतिरिक्‍त दुधी भोपळयापासून दुधी हलवा हा पदार्थ बनविला जातो. प्रत्‍येक वेलीवर नर आणि मादी अशी वेगवेगळी फूले असतात. त्‍यापैकी फक्‍त फुांनाच फळधारणा होते. महाराष्‍ट्रामध्‍ये या पिकाखाली सरासरी 566 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड केली जाते. हवामान आणि जमीन – दुधी भोपळयाची लागवड … Read more

बोटांना का सुरकुत्या पडतात? माहित करून घ्या एका क्लिकवर..

पाण्यात जास्त वेळ राहिल्यानंतर आपल्या बोटांना सुरकुत्या पडतात, पण शरीराच्या इतर भागांवर तसा परिणाम दिसत नाही, असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर आपल्या पकड घेणाऱ्या हातांच्या उत्क्रांतीमध्ये लपलेलं आहे. चला तर मग जाणून घेऊ बोटांना का सुरकुत्या पडतात? एक्झेमा म्हणजे त्वचेला खाज, पुरळ येणं. त्वचा जळजळणं आणि लालसर होणं. एटोपिक डर्माटिस्ट हा जास्त काळ राहणाऱ्या … Read more

तंत्र मटकी लागवडीचे, माहित करून घ्या

एक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि आशियाच्या अन्य भागांत तिची लागवड केली जाते. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरू शकत असल्यामुळे कोरडवाहू भागात तिचे पीक घेतले जाते. मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरून … Read more

कागदी लिंबू लागवड, माहित करून घ्या

लिंबू लागवडीसाठी जास्त चुनखडी, क्षार नसणारी जमीन योग्य असते. भारी, पाणथळ, चोपण तसेच खडकाळ जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी साई शरबती आणि फुले शरबती या जातींची निवड करावी. दीर्घकाळ दर्जेदार फळांचे उत्पादन मिळण्यासाठी झाडांचा सांगाडा व खोड मजबूत होणे आवश्यक आहे. लिंबू हे बहुवर्षीय फळझाड असल्यामुळे लागवडीसाठी मध्यम काळी, हलकी, मुरमाड, पाण्याचा निचरा होणारी जमीन … Read more

चिकू लागवडीचे तंत्र, माहित करून घ्या

चिकू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिकू असेच संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा (manikara zapota,असे आहे. याचे कुळ सैपोटेसी (sapotaceae)हे आहे . चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली … Read more

माहित करून घ्या उन्हाळ्यातील पिकांच्या पाणी नियोजनाबाबत

पिकांसाठी पाण्याची गरज ही जमिनीचा प्रकार, पिकांची वाढीची अवस्था व हंगाम याप्रमाणे बदलते. पाण्याचा चांगले नियोजन आणि कार्यक्षमरीत्या वापर करण्यासाठी जमीन समपातळीत असणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीच्या व पिकांच्या प्रकारानुसार योग्य रानबांधणी करावी. संकरित जातीचे बियाणे, खतांची योग्य मात्रा, योग्य मशागत, पिकांसाठी योग्य रानबांधणी, वेळीच कीड-रोग नियंत्रण आणि पाण्याचा पिकाच्या गरजेनुसार वापर केल्यास पिकाचे चांगले … Read more

पाणी कसं आणि केव्हा प्यावं? माहित करून घ्या

आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे, हे तर माहितच आहे. जर योग्य पद्धतीने आपण पाणी प्यायलो तर आपल्या शरीरातील वात आणि कफ या दोन्हीही दोषांचे संतुलन होईल. यामुळे अनेक आजारांपासून आपले रक्षण होईल. आपण रोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी दोन-तीन ग्लास पाणी प्यावं. आपण या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध घालून … Read more

‘हे’ उपाय करून तुम्ही लवकरच चष्म्याचा नंबर कमी करु शकता, जाणून घ्या

१. जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या. २. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा. ३. दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात. ४. रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा. ५. रोज रात्री ६-७ बदाम भिजत घाला आणि … Read more