सावधान! जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींच सेवन टाळा; या गोष्टी शरिरासाठी घातक

वर्कआऊटचे लवकर आणि अगदी योग्य पद्धतीने फायदे व्हावेत यासाठी बॅलेन्स डाएट खूप महत्वाचा असतो. तसेच यासोबतच पुरेसा आराम देखील तेवढाच महत्वाचा आहे. जिम केल्यानंतर डाएट जेवढं महत्वाचं आहे तितकचं महत्वाचं त्याची सुरूवात देखील आहे. आपल्यापैकी अनेकजण जिमला जाण्याअगोदर शेक, फ्रूट ज्यूस किंवा ड्रिंक्स पितात ज्यामुळे एनर्जी मिळते. मात्र या गोष्टी शरिरासाठी घातक आहेत. जिमला जाण्यापूर्वी … Read more

सावधान! थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक

पपई (Papaya) हे असं फळ आहे जे आपल्याला वर्षभर उपलब्ध होतं. पपईमध्ये व्हिटॅमीन सी आणि ए असल्यामुळे त्यातून ऊर्जा आणि ताकद मिळते. थकवा दूर करणं आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्याचं काम करत असतं. अनेक आजारांवरील उपाय म्हणून पपई (Papaya) खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र पपईचा गुणधर्म हा मुळात उष्ण आहे. त्यामुळे पपई खाणं हे जितकं … Read more

‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई – कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाची वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन होऊ द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित … Read more

गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे शरीरासाठी घातक, जाणून घ्या

आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. मात्र, शरीरासाठी पाणी पिणे फायदेशीर असल्यामुळे काही लोक जास्त प्रमाणात पाणी पितात. निरोगी शरिरासाठी दिवसातून अडीच ते तीन … Read more