देशात गेल्या 24 तासात 7 हजार 447 कोरोनाबाधितांची नोंद; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर देशात गेल्या … Read more

दिलासा – देशात गेल्या २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (Corona)  6,984 नवीन रुग्ण आढळले … Read more

देशात कोरोनाचा कहर सुरूच; गेल्या २४ तासात ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

देशात मागील १५ दिवसांपासून कोरोनाची संख्या १० हजार पेक्षा कमी आहे  गेल्या 24 तासांत देशात 8 हजार 503 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात तब्बल 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या देशात ओमायक्रॉन व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे तर देशात आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे तब्बल 23 रुग्ण समोर आले आहेत. , देशात … Read more

गेल्या २४ तासात देशात 8439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – गेल्या २४ तासात देशात कोरोना रुग्णाची नोंद हि १० हजार पेक्षा कमी आहे मागील १० ते १२ दिवसांपासून हि संख्या १० हजार पेक्षा कमी आहे, तर गेल्या २४ तासात 8439  नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत देशातील बाधितांची संख्या 3,46,56,822 इतकी झाली आहे. देशात सध्या 93,733 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. देशात … Read more

संपूर्ण लसीकरणासाठी मोहिमेत सातत्य राखा – यशोमती ठाकूर

अमरावती – राज्यात कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे आढळलेले रुग्ण, मंगळवारी जिल्ह्यात आढळलेले नवे 9 कोरोनाबाधित लक्षात घेता सर्वत्र सतर्कता बाळगण्याची गरज असून, नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले. प्रशासनाने मोहिमेद्वारे लसीकरणाला वेग दिला. तथापि, प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण … Read more