मोठी बातमी – एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

मुंबई : आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये प्रत्येकी 100 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, दिलासादायक म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये झाली आहे. सध्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने आभाळ गाठल आहे. त्यातच आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या  किंमतीतही वाढ आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये वाढ झाल्याने सध्या … Read more

सागरी क्षेत्रात पावसाळ्यात १ व २ सिलेंडरच्या यांत्रिकी बोटींना वाहतुकीसाठी परवानगी मिळण्याबाबत केंद्राला विनंती करणार – दत्तात्रय भरणे

मुंबई – सागरी क्षेत्रात पावसाळ्यात 1 व 2 सिलेंडरच्या यांत्रिकी बोटींना वाहतुकीसाठी परवानगी मिळण्याबाबत केंद्राला विनंती करणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ससून डॉक येथील पारंपरिक  डोल पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना न्याय देण्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली.  मासेमारी सागरी नियमन अधिनियम या कायद्यांतर्गत राज्यात 1 जून … Read more

ऐन दिवाळीत एलपीजी सिलेंडरमध्ये मोठी दरवाढ

मुंबई – सर्वसामान्य दिवाळीवर चांगलीच संक्रांत आली आहे. महिन्याच्या आणि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गॅस दरवाढीच्या बातमीने सर्वांवर मोठा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ … Read more