पेरू खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला (guava) म्हणतात. पेरू खाण्याचे औषधी फायदे – पेरू सात्त्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक असल्याने बौद्धिक … Read more

खरबूज खाल्ल्याने दूर होतात ‘हे’ मोठे आजार, जाणून घ्या

पिवळसर रंगाचे रसदार, चवदार व थंड असे खरबूज म्हणजे निसर्गाने उन्हाळ्यासाठी आपल्याला दिलेले एक वरदानच म्हणायला हवे. इंग्रजीमध्ये मस्कमेलन, संस्कृतमध्ये खरबुजा तर शास्त्रीय भाषेत कुकुमिस मेलो या नावाने हे फळ ओळखले जाते.  हे फळ लंबगोल, अंडाकार, पिवळे, चट्टय़ा-पट्टय़ांचे, गोड व थंड असे फळ आहे. एक वेगळ्या प्रकारचा सुगंधही त्याला असतो. चला तर जाणून घेऊ फायदे… … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; ‘या’ जिल्ह्यात अनुदान वाटपास सुरुवात

औरंगाबाद –  औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांचे नुकसान झाले होते, आता शासनाकडून  अनुदान मिळाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ते वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे  त्यामुळे यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचं दिसत आहे. यात दोन दिवसांत ३७ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ कोटी ५३ लाख ४९ हजार ४६२ रुपये जमा झाले. अजूनही … Read more

राज्यातील साखर कामगारांची दिवाळी गोड – हसन मुश्रीफ

मुंबई – महाराष्ट्र राज्यातील साखर कारखाना कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकांमध्ये राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्याबाबत सामजंस्य करार झाला. हा करार महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील दिनांक 1 एप्रिल 2019 व त्यानंतर हजेरी पत्रकावर असलेल्या सर्व कायम, हंगामी कायम व हंगामी कामगारांना लागू करण्यात आला आहे. या … Read more

चिकू लागवडीचे तंत्र, जाणून घ्या

चिकू एक तांबूस रंगाचे गोड फळ आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.भारतातील बहुतेक भाषांमध्ये या फळास चिकू असेच संबोधले जाते. याचे शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा (manikara zapota,असे आहे. याचे कुळ सैपोटेसी (sapotaceae)हे आहे . चिकूच्या पाकविलेल्या फोडी, जॅम, स्क्वॅश, फोडी हवाबंद करणे, भुकटी हे पदार्थ तयार करता येतात. हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली … Read more