कडू कारल्याचे ‘हे’ फायदे तुम्ही कधी ऐकले नसणार…

कारले (caramel) म्हटले की बहुतेकजणांचे तोंड वाकडे होते. दुधात घोळा, साखरेत घोळा कडू ते कडूच.. असे कारल्याचे वर्णन केले जाते, पण हे कारले कडू असले तरी त्याच्यात विशिष्ट औषधी गुण अनेक आहेत. कारल्यात (caramel) एक गुण असतो तो म्हणजे तोंडाची चव गेली असली तर जिभेवरच्या सर्व चव देणाऱ्या ग्रंथीना ते खाल्ल्याने रसनाग्रंथी जाग्या करते. चला … Read more

बडीशेप खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

भारतीय अन्नपदार्थांमध्ये बडीशेपला महत्त्व आहे. मुखशुद्धी म्हणून बडीशेप खाल्ली जाते. पण केवळ तेवढाच त्याचा उपयोग नाही. बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. बडीशेप अपचन दूर करते, पोटदुखी आणि श्वासासंबंधी आजारात औषध म्हणून वापरली जाते. जेवणानंतर किंवा हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर आपण बडीशेप आवर्जुन खातो. अनेक पदार्थांमध्ये बडीशेपचा वापर केला … Read more

पेरू खाण्याचे कधीही न ऐकलेले ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

पेरू एक आंबट-गोड फळ आहे. याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला (guava) म्हणतात. पेरू खाण्याचे औषधी फायदे – पेरू सात्त्विक गुणधर्माचा व बुद्धिवर्धक असल्याने बौद्धिक … Read more

तुम्ही कधी ऐकले आहे का गूळ-जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे? जाणून घ्या

घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. चला तर मग घेऊ फायदे….. पाठदुखी अथवा कंबरदुखीचा त्रास … Read more

अक्रोड खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे तुम्ही कधी ऐकले आहे का?

अक्रोड खाल्ल्याने नैराश्याचा धोका कमी होत असल्याचे सांगण्यात आले आहे. दररोज अक्रोड खाल्ल्याने एकाग्रताही वाढत असल्याचे समोर आले आहे.चला तर मग जाणून घेऊ अक्रोड खाण्याचे फायदे…. अक्रोडचे सेवन केल्याने कॅन्सर, हृदयरोग आणि इतर काही आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. अक्रोड खाल्याने शरीरातील उर्जा वाढवण्यास तसेच मन एकाग्र होण्यासही मदत होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. … Read more

कधी ऐकले आहे का भेंडी खाण्याचे फायदे, जाणून घ्या

भेंडी ही एक फळभाजी आहे. ही भाजी भारतात जवळजवळ वर्षभर बाजारात उपलब्ध असते. भेंडीच्‍या फळात कॅल्शियम व आयोडिन ही मूलद्रव्‍ये आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते. भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल … Read more

कधी ऐकले आहे का जांभळाच्या बियाचे फायदे, जाणून घ्या

जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही. परंतु, त्याच्या बियांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जांभळाच्या बियांमध्ये अनेक हेल्दी कंपाऊंडस असतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्याबरोबरच शरीरातून हानिकारक केमिकल्स बाहेर टाकण्यास जांभळाच्या बियांचा उपयोग होतो. चला तर मग जाणून घेऊ जांभळांच्या बियांचे आरोग्यदायी फायदे…… जांभळाच्या बियांची पावडर गायीच्या दूधात मिक्स करुन हा लेप चेहेऱ्याला … Read more

पुदिन्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्ही कधी ऐकले आहे का?

पुदिना ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याचे शास्त्रीय नाव मेंन्था विहरीडीस(Mentha viridis) असे नाव आहे . हिचे कुळ लॅमिएसी (Lamiaceae) आहे.शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून, वायूहारक,पाचक व वातानुलोमन करणारी आहे.पोटदुखीवर उपयोगी आहे.पुदिना खाल्ल्याने पोट साफ व लघवी साफ होते. याचे सेवनाने लघवीचे प्रमाण वाढते.थंडाई (मेंथॉल) यातील एक घटक असल्याने सर्दी,वातकारक पदार्थ खाल्ल्यामुळे होणारी डोकेदुखी,दातदुखी, वातविकार इत्यादि याचे सेवनाने बरे होतात. वांतीहारक म्हणून व आम्लपित्तातही याचा चांगला प्रभाव … Read more

कधी ऐकले आहे का उकळलेलं केळं खाण्याचे फायदे? जाणून घ्या

केळे हे बिनबियांचे सर्वात जुने फळ आहे. निसर्गतच जंतुनाशक वेष्टनामध्ये असल्याने, केळ्यातून जंतूंची बाधा होत नाही, त्यामुळे आपोआपच सर्वाचे आरोग्य उत्तम राहते. वर्षभर उपलब्ध असणारे, सर्वाच्या खिशाला परवडणारे हे फळ आबालवृद्धांना आवडते. तसेच केळ्यामध्ये पोषणमूल्य अनेक असल्यामुळे सकस आहारामध्येच त्याची गणना केली जाते. यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने, खनिजे, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस तसेच शरीराला … Read more