कोरोना त्रिसुत्रीचे पालन करून उत्सवातील आनंद द्विगुणीत करा – छगन भुजबळ

नाशिक – सिन्नर, येवला व निफाड या तालुक्यांत रूग्णसंख्या वाढतांना दिसत आहे. सध्याचा काळ  हा सण, उत्सवांचा आहे त्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी, सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटाझर व सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचे पालन  कटाक्षाने करावे, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. लासलगाव येथील ग्रामीण रूग्णालयाच्या ऑक्सीजन जनरेशन प्लांटच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी लालसगावचे … Read more

रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कवच-कुंडल मोहीम राबवावी – छगन भुजबळ

नाशिक – तालुक्यांतील वाढती रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर जनजागृतीसह ‘कवच-कुंडल’ मोहिमेत लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. येवला व निफाड तालुका कोरोना सद्यस्थिती व उपायोजना आढावा बैठक प्रसंगी पालकमंत्री श्री.भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, शरद … Read more

इपिलेप्सी आजाराबाबत अधिक जनजागृती होणे गरजेचे – छगन भुजबळ

नाशिक –  इपिलेप्सी आजारात रुग्णासोबत त्याच्या कुटुंबियानाही अधिक मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असते, या रुग्णांना तपासणी व उपचारासाठी अधिक वेळ लागतो, त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती होणे गरचेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा   व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशनच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले … Read more

पुन्हा लॉकडाऊनपेक्षा नागरिकांनी सतर्क राहून संभाव्य लाट थोपवावी – छगन भुजबळ

नाशिक –  जिल्ह्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. लसीकरणाचा वेग विक्रमी वाढवण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रसिंगची मोहिम गतीमान करण्यात येईल. तसेच जिल्ह्याच्या सीमेलगत  असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधाची वेळ न येवू देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, … Read more