वाटाणे लागवड पद्धत, जाणून घ्या एका क्लिकवर….

वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या पिकाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. वाटाण्याचा उपयोग आहारात भाजी म्हणून केला जातो. वाटाण्याच्या ओल्या दाण्यांपासून भाजी आणि इतर अनेक खाद्यपदार्थ तयार करता येतात. वाटण्याचे दाणे हवाबंद करून. गोठवून किंवा सुकवून बराच काळ साठविता येतात. हिरवे ओले वाटाणे वाळवून त्यापासून डाळ बनविता येते. वाळविलेल्या अख्या वाटाण्यांचा उपयोग … Read more

पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड, माहित करून घ्या

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी करावी. लसूणघास हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी महत्त्वाचे पीक आहे. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात. लसूणघास चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, … Read more

एरंडी लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन – पानथळ किंवा विम्लयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. पूर्वमशागत – १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या पेरणीची वेळ – जून ते १५ जुलै पर्यत पावसाच्या बेतावर लागवडी करावी. पेरणीचे – ९० X ४५ सें.मी (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), ६० X ३०  सें.मी (अरुणासाठी) हेक्टरी बियाणे   – १२-१५ किलो (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), २०-२०  किलो  (अरुणासाठी) … Read more

माहित करून घ्या आले लागवड पद्धत

आले लागवड पद्धत प्रस्‍तावना – आले या वनस्पतीची लागवड पौराणिक काळापासून केली जाते. आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे. ओले आले, प्रक्रिया करून टिकवलेले आले अथवा सुंठ अशा स्वरुपात आल्याचा उपयोग करतात. जमिनीतील आल्याच्या खोडाचा उपयोग मसाल्यासाठी करतात. हवामान व जमीन – आल्याला उष्ण व दमट हवामान मानवते. … Read more

गवार लागवड पद्धत, माहित करून घ्या

गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगाची भाजीसाठी उपयोग केला आजतो तर सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून उपयोग केला जातो. ग्रामीण भागात हे अतिशय लोकप्रिय पिक आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ८९१० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश हे जनावरासाठी हिरवा चारा हिरवळीचे खत म्हणून वापरले जाते. गवारीच्या पिकापासून निघणारे डिंक याला मोठी मागणी असल्यामुळे … Read more

द्राक्षे लागवड पद्धत, माहित करून घ्या

जमीन –  योग्य निचरा असलेली, हलकी ते मध्यम, चुनखडीचे प्रमाण ८ % पेक्षा जास्त नको तसेच विद्युत वाहकता २ डे.सी. प्रति मीटर पेक्षा कमी नसावी. सामु ६.१ ते ७.५ च्या दरम्यान असावा. हवामान –  उष्ण व कोरडे, २५ ते ३५ सेल्सिअस तापमान, ६०० मि.मी पेक्षा कमी पर्जन्यमान लागवडीचे अंतर –  ३ X १.५ मी वेलीची … Read more

आवळा लागवड, माहित करून घ्या

जमीन – हलकी ते मध्यम जाती – कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम लागवडीचे अंतर – ७.० X ७.० मीटर खते – पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम   स्फुरद व २५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष, नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. आंतरपिके – आवळा पिकामध्ये डाळिंब किंवा सिताफळ … Read more

तंत्र मटकी लागवडीचे, माहित करून घ्या

एक परिचित कडधान्य. मटकी ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलाच्या फॅबॉइडी उपकुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना ॲकॉनिटिफोलिया आहे. ती मूळची भारत आणि पाकिस्तान या देशांतील आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, थायलंड आणि आशियाच्या अन्य भागांत तिची लागवड केली जाते. मटकी वनस्पती कमी पाण्यावर तग धरू शकत असल्यामुळे कोरडवाहू भागात तिचे पीक घेतले जाते. मटकीचे झुडूप जमिनीलगत पसरून … Read more

पौष्टिक चाऱ्यासाठी करा लसूणघास लागवड, जाणून घ्या

लसूणघास चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने, काष्ठमय तंतू, कर्बोदके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. पीक वर्षभर सतत चारा देणारे असल्यामुळे योग्य प्रमाणात भरखते, वरखते द्यावीत. दोन ओळींत एक फूट अंतर ठेवून ओळीत बियाणे पेरणी करावी. लसूणघास हे द्विदलवर्गीय चारापिकांपैकी महत्त्वाचे पीक आहे. बहुवार्षिक पिकापासून दरवर्षी १२ ते १५ कापण्या मिळतात. लसूणघास चाऱ्यामध्ये १८ ते २० टक्के प्रथिने, … Read more

संत्री लागवड पद्धत, माहित करून घ्या

महाराष्ट्रातील संत्र्याची नागपूर संत्रा ही जात अप्रतिम चवीमुळे जगप्रसिद्ध आहे. मुख्यत्वेकरून विदर्भात संत्र्याची लागवड केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सुद्धा संत्र्याची लागवड करण्यास वाव आहे. हवामान – संत्र्याच्या झाडाची वाढ १३ ते ३७ अंश से. ग्रे. या तापमानाच्या कक्षेत उत्तमरित्या होते. या पिकाला उष्ण व किंचित दमट हवामान, ३७० मि. मी. पाऊस आणि … Read more