झेंडू पिकासाठी माहित करून घ्या अनुकूल जमीन व हवामान

झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते. आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर व जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून १५ दिवसाच्या अंतराने लागवड … Read more

झेंडूच्या फुलांच्या किंमतीत तब्बल १८ ते २० टक्क्यांनी झाली वाढ

पुणे :मागील दोन वर्षापासून कोरोनाचे सावट असताना यावर्षी सरकारतर्फे नियंमामध्ये सुट दिली असल्याने नागरिकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळात आहे. यामुळेच नागरिकांनी झेंडूची फुले आणि आपट्याची पाने खरेदी करण्यसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी  करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर झेंडू या फुलाला खूप महत्व असते. दरम्यान गुलटेकडी मार्केटयार्डातील फुलबाजारात झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. तसेच … Read more

झेंडू लागवड कशी करावी? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर….

झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या माळा करणे, व्यासपीठ सजविणे यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, तसेच कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला … Read more

झेंडू लागवड पद्धत, माहित करून घ्या एका क्लिकवर..