जाणून घ्या रोज मनुके खाण्याचे फायदे….

रोज सकाळी मनुके खाणं कधीही चांगले. मनुके आपल्या शरीरातील पेशींची संख्या वाढवण्यास मदत करतात. मनुक्यात लोह मोठ्या प्रमाणात असते. मनुक्यामध्ये दही घालूनही ते खाऊ शकता. मनुक्याच्या सेवनामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि अशक्तपणा दूर होतो. मणुकात बोरॉन ह्या रासायनिक घटकाचे प्रमाण आढळते. हाडांमध्ये कॅल्शियमचे योग्यप्रकारे शोषण होण्यास मदत होते. कॅल्शियम हा घटक हाडांसाठी व सांध्यांसाठी खूप … Read more

जाणून घ्या, काय आहेत गाजराचे फायदे….

आजकालच्या धावपळीच्या जिवनात आपण स्वताकडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष देतो त्यामुळे अनेक आजार जडतात. तसेच कामामुळे जागरण झाले कि पचनशक्तीच्या समस्या जाणवतात. अशा अनेक छोट्या मोठ्या समस्या आपल्यालाल दररोज जाणवत असतात. या समस्यावर आपण घरगुती उपाय करू शकतो. आपली उर्जा टिकून राहण्यासाठी दररोज गाजर खाल्ले पाहिजे. गाजरामुळे कमकुवतपणा कमी होतो. तसेच डोळ्यांचे आणि पोटाचे … Read more

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काजू आहेत फायदेशीर ; जाणून घ्या काय आहेत फायदे

कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे उत्पन्न घेतले जाते. काजू आपल्या शरीरासाठी खुपचं उपयोक्त आहे. काजूत मोठ्या प्रमाणात प्रोटीन, व्हिटँमिन, बी, सी, के, आयर्न, पोटँशिअम याचे प्रमाण जास्त असतं. त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी काजूच्या बियांचं तेल वापरायला सुरु करा. यामुळे काजू खाल्ल्याने आपल्याला उर्जा मिळते. याच बरोबर अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. काजूच्या बियांपासून बनवलेल्या तेलाने त्वचा टवटवीत … Read more

जाणून घ्या , तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे

तांब्याच्या पिण्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. यामुळे शरीरातील तांब्याची कमतरता भरुन निघते. तसंच रोग पसरवणाऱ्या जिवाणूंपासून शरीर सुरक्षित ठेवतं. तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी शुद्ध मानलं जातं. हे पाणी जुलाब, कावीळ, अतिसार यांसारखे अनेक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंना नष्ट करतं. तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीराला वेदना, वात आणि सूज येत नाही. संधिवात असल्यास तांब्याच्या भांड्यातून पाणी … Read more

जाणून घ्या , ‘मेथी’ खाण्याचे हे आहेत फायदे…..

मेथी : (शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecum, ट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते. जाणून घेऊयात काय … Read more

जाणून घ्या ,रोज गूळ-जिऱ्याचे पाणी पिल्याने होणारे फायदे

घरातील मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ म्हणजे जिरे. पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी जिऱ्याचा वापर केला जातोय. आहारमध्ये जिरे स्वाद वाढवण्यासाठी घातले जात असले तरी त्याचा आरोग्यासही मोठा फायदा आहे. त्यासोबत गूळ घेतल्यास शरीरास अनेक फायदे होतात. जिरे आणि गुळाचे पाणी सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. गूळ आणि जिऱ्याचे पाणी सेवन केल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. … Read more

जाणून घ्या बहुउपयोगी कडीपत्याचे फायदे

कोणत्याही भाजीला फोडणी देण्यासाठी आणि तिला सुगंधीत करण्यासाठी कडीपत्याचा उपयोग केला जातो. परंतु कडीपत्यामध्ये असे अनेक पोषक द्रव्य आहे ती आपल्या आरोग्यासाठी वरदान आहेत. कडीपत्याची पान खाल्ल्याने केस काळे, लांबसडक आणि घनदाट होतात. त्याचप्रमाणे कोंड्याची ही समस्या दूर होते. कडीपत्याची पेस्ट केसांना लावल्याने केस अधिक घनदाट आणि केस गळण्याची ही समस्या दूर होते. कडीपत्यामुळे त्वचा … Read more

जाणून घ्या काय आहेत ठिबक सिंचनाचे फायदे….

जाणून घ्या ठिबक सिंचनाचे फायदे – उत्पादनात 20 ते 200 टक्क्यांपर्यंत वाढ होते. कमी किंवा जास्त पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. ठिबकने एकसारख्या प्रमाणात पाणी दिले गेल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने व जलद होते. पिके लवकर काढणीला येऊन दुबार पिकाला फायद्याचे ठरते पाण्याची 30 ते 80% बचत होते. वाचलेल्या पाण्याचा दुसऱ्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी वापर … Read more

हे आहेत ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे….

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक ठरु शकते. मात्र गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी शरीराला अपायकारक ठरु शकते. यासाठी अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करु नये. जाणून घ्या काय आहेत ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे – … Read more

जाणून घ्या , काय आहेत कोरफडचे फायदे….

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा … Read more