मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे

मेथीदाणे (Fenugreek seeds) आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. केसांमध्ये कोंडा झाला … Read more

आरोग्यासाठी उपयुक्त पेय, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…..

सगळ्यात नैसर्गिक पेय म्हणजे “पाणी”. विविध प्रकारचे फळांचे, भाज्यांचे रस म्हणजे शरीरासाठी उत्तम, कारण त्यामध्ये विविध पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. आज आपण काही आरोग्यासाठी उपयुक्त अशा पेयासंबंधी माहिती करून घेऊ. मीठ पाणी मीठ-पाण्यामुळे तोंडातील लाळनिर्मिती करणार्‍या ग्रंथी अधिक कार्यरत होतात. त्यामुळे पोटातील पाचक एन्झाईम्स जे नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि प्रथिने पचवण्याचे काम करतात. त्यांना … Read more

हाडे मजबूत होण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त आहार, जाणून घ्या

आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे. हाडे कल्शियम आणि मिनरल्सपासून बनलेली आहेत. आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकटे असणे आवश्यक आहे. म्हणून हाडे बळकट होण्यासाठी आहारात या ७ पदार्थांचा समावेश करा… मासे – माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या बळकटीसाठी त्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही. … Read more

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे कारले, जाणून घ्या

कारल्यामध्ये  व्हिटॅमिन C चे समृद्ध स्त्रोत आहे, जे भरपूर अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांसह असते.  आपल्या शरीरासाठी अँटीऑक्सिडेंट आवश्यक आहेत कारण ते रोगप्रतिकारक पेशी आणि पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी) चे गुणाकार करण्यास मदत करते. हे केवळ रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतेच शिवाय एलर्जी  प्रतिबंधित करण्यास देखील मदत करते. चला तर जाणून घेऊ फायदे… कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट … Read more

शेतीसाठी उपयुक्त आहे गांडूळ खत, जाणून घ्या फायदे

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी … Read more

सकाळी उठल्यानंतर मीठ पाणी प्या, त्याचे हे आहेत लाभदायक फायदे….

आजच्या धवपळीच्या जगात अनेक आजारांचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यमुळे प्रत्येक जण तंदरूस्त राहण्यासाठी धडपड करत असतो. अशा अनेक अजारांपासून लांब राहण्यासाठी नियमीत मिठाच्या पाण्याचे सेवन करावे. पण आजाराचे प्रमाण जास्त असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मिठपाण्यामुळे फक्त  मधुमेहच नाही तर अनेक जीवघेण्या आजरापासून आपला बचाव होतो. यामुळे मधुमेह आणि स्थूलपणा कमी होण्यास मदत … Read more