Winter Health Care | हिवाळ्यामध्ये तिळाचे तेल खाल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Winter Health Care | हिवाळ्यामध्ये तिळाचे तेल खाल्याने मिळतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Winter Health Care | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) आपल्याला आपल्या आरोग्याची (Health) अधिक काळजी (Care) घ्यावी लागते. कारण हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे आपल्या आरोग्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये सर्दी, खोकला आणि मोसमी आजारांचा समावेश आहे. अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यात तिळाच्या तेलाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर आयुर्वेदानुसार हिवाळ्यामध्ये तिळाचे तेल … Read more

हाडे मजबुत करण्यासाठी मशरुम आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे

मशरुम म्हटलं की अनेकांचे चेहरे वाकडे-तिकडे होतात. खुप कमी लोकांना मशरुम आवडतं. मात्र मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते, त्यामुळे वय वाढण्याची गती असते ती कमी होते.  सुख किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपामध्ये मशरूम खाता येते. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी … Read more

साबुदाणा खाताय, तर मग ‘हे’ फायदे नक्की वाचा

अनेकवेळा साबुदाणा खाल्यामुळे पित्त होते. अनेकांना त्रास होतो. त्यामुळे अनेकजण साबुदाणा खाणे टाळतात. पण साबुदाणा खाण्याचे अनेक  फायदे देखील आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, … Read more

हाडे मजबूत होण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त आहार, जाणून घ्या

आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे. हाडे कल्शियम आणि मिनरल्सपासून बनलेली आहेत. आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकटे असणे आवश्यक आहे. म्हणून हाडे बळकट होण्यासाठी आहारात या ७ पदार्थांचा समावेश करा… मासे – माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या बळकटीसाठी त्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही. … Read more

भाजलेले चणे खाण्याचे असेही फायदे , वाचून तुम्ही थक्क व्हाल !

भाजलेले चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. भाजलेले चणे खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते. तसेच भाजलेले चणे वीर्य वाढविण्यास मदत करते. भाजलेल्या चण्यांमध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. प्रत्येक वयोगटातील लोकांना दररोज भाजलेल्या चण्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. बाजारात भाजलेले चणे दोन प्रकार उपलब्ध असतात. एक साली सह आणि एक सोललेले चणे. सोलल्याशिवाय चणे सेवन … Read more