भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल !

काही जण टाइमपास म्हणून शेंगदाणे (Peanuts) खाणे पसंत करतात. शेंगदाण्यांचा आपण वेगवेगळ्या पाककृतींमध्येही समावेश करतो. ज्यामुळे जेवणाची चव वाढते. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, तेल आणि फायबरचे भरपूर प्रमाण आहे. नियमित योग्य प्रमाणात शेंगदाणे  खाल्ले तर त्यापासून तुम्हाला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतील.  चला तर मग जाणून घेऊ फायदे….. गदाणे भिजवून खाण्यामुळे यामध्ये असलेले न्यूट्रिएंटस आणि आयरन ब्लड सर्कुलेशन … Read more

हिवाळ्यात सीताफळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

हिवाळ्यात सिताफळ (Custard apple) भरपूर प्रमाणात येतात. हंगामी फळ खाल्यानं शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते. सीताफळ (Custard apple)  सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे खालील फायदे नक्की वाचा. 1. सीताफळामध्ये कॅलशियम, सी जीवनसत्व आणि मॅग्नेशियम, फायबर आणि इतर … Read more

पावसाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणे टाळावे, जाणून घ्या

पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उघड्यावरचे पदार्थ खाल्याने जंतू संसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ खाणे टाळावे. अनारोग्य निर्माण करणारे उघड्यावरचे पदार्थ खाल्याने जंतू संसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात.  या दिवसात सॅलेड खाणं टाळावं. पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने हिरव्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे पालेभाज्या खाणे टाळल्या पाहिजेत. … Read more

हाडं मजबूत ठेवायची असतील तर, ‘या’ गोष्टी खाणे टाळा! जाणून घ्या

आजकाल खूप कमी वयात युवकांना हाडांच्या दुखण्याची समस्या दिसते. याच कारण आपण रोजच्या जीवनातील खाद्यपदार्थ. असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील कॅल्शिअम कमी होतो आणि आपली हाडं ठिसूळ होऊन त्यांची दुखणी वाढतात. जाणून घेऊयात कोणत्या पदार्थांमुळे होतं हाडांचं नुकसान… कोल्ड ड्रिंक्स मध्ये कार्बनडाय ऑक्साइड आणि फॉस्फरसचं प्रमाणं जास्त असतं. ज्यामुळे आपल्या हाडं ठिसूळ होतात. … Read more

थंडीच्या दिवसात ‘हे’ फळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

रामफळ  हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे असते. चला तर जाणून फायदे…. रामफळातील व्हिटॅमिन सी घटक, फ्री रॅडिकल्सशी सामना करण्याची क्षमता शुष्क केसांची समस्या, अ‍ॅक्ने मार्क्स आणि कमजोर सांध्यांना … Read more

भाजलेले चणे खाण्याचे असेही फायदे , वाचून तुम्ही थक्क व्हाल !

भाजलेले चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. भाजलेले चणे खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते. तसेच भाजलेले चणे वीर्य वाढविण्यास मदत करते. भाजलेल्या चण्यांमध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. प्रत्येक वयोगटातील लोकांना दररोज भाजलेल्या चण्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. बाजारात भाजलेले चणे दोन प्रकार उपलब्ध असतात. एक साली सह आणि एक सोललेले चणे. सोलल्याशिवाय चणे सेवन … Read more