मराठीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिकांनी झटत राहावे – शरद पवार

नाशिक – स्वाभिमानाचा वारसा सांगणाऱ्या मराठी भाषेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिकांनी झटत राहावे, त्यासाठी त्यांना राज्यकर्त्यांनी आवश्यक ते सहकार्य करावे, असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार शरद पवार यांनी केले. आज भुजबळ नॉलेज सिटीच्या कुसुमाग्रज नगरीत 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप खासदार पवार … Read more

साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार – छगन भुजबळ

नाशिक – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्धीचा जागर  करणार असल्याचे प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे. नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे 94 … Read more

शेती क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज – राज्यपाल

अहमदनगर – कोवीड काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या  विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून  देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान … Read more

मराठीतलं अधिकाऱ्यांना कळंना आणि इंग्लिश-हिंदी शेतकऱ्यांना येईना 

कुंभार पिंपळगाव येथे वर्ष 1973 पासून बॅंक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. 40 खेड्यासह परिसरातील हजारो ग्राहक या शाखेशी जोडलेले आहेत. पण याच बँकेमध्ये अमराठी अधिकारी आहे. परंतु या अधिकाऱ्याला मराठी समाजात नसल्याने शेतकरी आणि ग्राहकांना हिंदी आणि इंग्रजीत बोलावे लागत आहे. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांचे बोलणे लोकांना समजत नाही आणि लोकांचे बोलणे त्या अधिकाऱ्याला समजत नाही … Read more