‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्दीष्टपूर्तीसोबतच कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्या – छगन भुजबळ

नाशिक – ‘महा आवास’ अभियान उपक्रमांतर्गत उद्ष्टिपूर्तीसोबतच कामे अधिक दर्जेदार होण्यासाठी कामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा, असे  प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित नाशिक जिल्हा ‘महा आवास’अभियान 2.0 जिल्हास्तरीय कार्यशाळेत पालकमंत्री श्री. छगन भुजबळ (Chhagan … Read more

राज्यात २०२२ पर्यंत सर्वत्र होणार गुणसंवर्ध‍ित तांदळाचे वितरण – छगन भुजबळ

मुंबई – ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले. मंत्रालयातील दालनात सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गुणसंवर्धित तांदुळाच्या वितरणाचे … Read more

शेतकऱ्यांकडून धान खरेदीबाबत आलेल्या सूचनांवर काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे करावी – छगन भुजबळ

मुंबई – धान खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येवू नयेत, धान विहित वेळेतच खरेदी केले जावे याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. शेतकऱ्यांकडून धान खरेदीबाबत आलेल्या सूचनांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील धान खरेदीबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या … Read more

साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार – छगन भुजबळ

नाशिक – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा अधिक समृद्धीचा जागर  करणार असल्याचे प्रतिपादन  राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले आहे. नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे 94 … Read more

वन्यजीवांच्या संवर्धनासह वनपर्यटनातून ममदापूर राखीव संवर्धन क्षेत्राचा विकास साधणार – छगन भुजबळ

नाशिक – प्राणी,पक्षी यासारख्या वन्यजीवांना वाचविण्यासह वनपर्यटनाच्या माध्यमातून विकास साधणारे विविध प्रकल्प जगभरात सुरू झाले आहेत. आपल्यालाही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज आपण येवला तालुक्यातील ममदापूर संवर्धन राखीव पर्यटन निवास व्यवस्थेचे उद्घाटन करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. येवला तालुक्यातील ममदापूर … Read more