उपेक्षित घटकांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून द्या – हसन मुश्रीफ

अहमदनगर – शासनातर्फे उपेक्षित घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री श्री.हसन मुश्रीफ यांनी आज  येथे केले. पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार निलेश लंके, सरपंच गणेश … Read more

दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांनी दर्जेदार सेवा द्यावी – आदिती तटकरे

मुंबई – धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना प्राधान्याने दर्जेदार सेवा देवून त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश विधी व न्याय राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिले. निर्धन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी खासगी रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळण्याबाबत अंमलबजावणीसाठी गठीत करण्यात आलेल्या ‘धर्मादाय खासगी रुग्णालयांची तपासणी करणे’ या तदर्थ समितीची बैठक विधि व न्याय … Read more

‘हे’ आहेत कोरफडचे फायदे….

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत अॅलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध बनते. कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा … Read more

‘हा’ उपाय केल्याने फक्त 4 मिनिटात येईल त्वचेला ग्लो

मुंबई – कॉफी पावडरमध्ये बरेच नैसर्गिक घटक असतात जे त्वचेसाठी सर्वात चांगले आणि सुरक्षित देखील आहेत. कॉफी स्क्रब तर आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. फक्त 4 मिनिटांत आपली त्वचा ग्लो करू लागेल. चला तर मग बघूयात कशा पध्दतीने कॉफी स्क्रब तयार करायचे. साहित्य – दोन चमचे कॉफी पावडर, दोन चमचे साखर, एक ते दोन चमचे बदाम तेल, मोइस्चरायझर … Read more

ग्रीन टीमध्ये मिसळा लिंबाचा रस आणि ‘हे’ आयुर्वेदिक घटक होतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या

मुंबई – आपल्या देशामध्ये चहा प्रेमी खूप आहेत. रोजचे ताणतणाव, दिवसाची सुरुवात करण्यासाठी म्हणून अनेक जण चहा पिणे पसंत करतात.  पण जे डाएट करतात ते ग्रीन टी पितात. तर काहींना लेमन टी आवडतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची ग्रीन टी आणखी चविष्ट बनेल. तसेच, त्याचे फायदे देखील वाढतील लिंबाचा रस ग्रीन … Read more

दुधी भोपळा लागवड कशी करावी, जाणून घ्या

दुधी भोपळ्यामध्ये दुधाइतकेच शरीरास आवश्यक असे पोषक घटक आहेत म्हणूनच त्याचे नाव दुधी भोपळा पडले आहे. एक प्रकारे दुधी भोपळा हे वनस्पतिजन्य दूधच आहे. ‘यथा नाम तथा गुण’ या उक्तीप्रमाणे दुधी भोपळ्याची तुलना ही आईच्या दुधाशी केली आहे. एक शीत गुणाची औषधी गुणधर्म असलेली सौम्य भाजी ही सर्व आजारांमध्ये पथ्याची भाजी म्हणून वापरली जाते. लागवड … Read more