राज्यात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ; वाटाणा प्रति किलो १०० रुपये

नवी दिल्ली – इंधनाचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च देखील वाढला, वाहतूक खर्च वाढल्याने भाजीपाल्याच्या किमती वाढल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतीमालाला बसला आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये टोमॅटोचे भाव 80 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे. टोमॅटोच्या दरासह वाटाण्याचे … Read more

राज्यात वाटाण्याचे दर ९०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

बाजारात वाटाण्याला मागील काही दिवसांपासून जेमतेम दर मिळत आहेत. उत्कृष्ट दर्जाचा माल ९०० ते १५०० रुपये दरम्यान प्रतिक्विंटल विकला जात आहे. तर दुय्यम दर्जाच्या मालाला ७०० ते १००० दरम्यानचा भाव मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; नाशकात नगरसेविकेची पोस्टरबाजी अकोला बाजारपेठेत मध्य प्रदेशासह राज्यातून दररोज ७० ते ८० क्विंटलपेक्षा अधिक मालाची आवक आहे. … Read more