नवीन वर्षात सकारात्मक राहण्याचे ‘हे’ पाच सोप्पे उपाय, जाणून घ्या

तुमचे अनेक संकल्पही नवीन वर्षाच्या (New year) निमित्तानं सुरू झालेच असतील. येणाऱ्या दिवसांचा खऱ्या अर्थानं आनंद लुटण्यासाठी तुम्ही सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे… आणि त्यासाठी फार काही मेहनत घ्यायचीही गरज नाही. अगदी सोप्या आणि छोट्या उपयांमधून तुम्ही स्वत:ला सकारात्मक ठेवू शकता… रोजचं वर्कआऊट नकारात्मक विचारांतून आणि तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यायाम हा नेहमीच फायदेशीर ठरतो. २०२० … Read more

६ लाख घरे पूर्ण करण्याचा संकल्प – ग्रामविकासमंत्री

मुंबई – गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सरकारचे असून राज्यातील जनतेकरिता शासकीय अधिकाऱ्यांनी कमीत कमी वेळेत घरे बांधून ते स्वप्न पूर्ण करावे. या महाआवास अभियानामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे पक्के घर मिळणार आहे. महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात मिळालेले यश पाहता महाआवास अभियान टप्पा-2 मध्ये 5 लाख घरे बांधण्याचे माझे उद्दिष्ट असून ते पूर्ण … Read more