सर्दी-खोकला बरा करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय!

सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात. चला तर घेऊ उपाय आल्याचा चहा – आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं … Read more

गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

गुळाचा चहा साखरेच्या सामान्य चहाप्रमाणाचे असतो, फरक फक्त एवढाच आहे की, या चहामध्ये साखरेऐवजी गुळ टाकला जातो. गुळाचा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात गुळाचा चहा घेतल्यास शरीरातील विविध आजार नष्ट होण्यास मदत होते. थकवा आणि कमजोरी दूर होते खूप जास्त थकवा आणि कमजोरी जाणवत असल्यास गुळाचा चहा घेतल्याने तुमची एनर्जी लेव्हल वाढेल. गुळ लवकर … Read more

सर्दीसाठी करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय !

हवामान बदलल्यामुळे अनेकवेळा आपल्याला सर्दी, खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होतो. काही जणांना थंडीमुळे त्रास होतो. हिवाळ्यात थंडी वाढल्यानंतर सायनस असणाऱ्यांना तर जास्त त्रास होतो. सर्दी होते आणि डोकही कायम दुखत राहातं.  डोकेदुखी, चेहऱ्याला सूज येणं, सर्दी होणे अशा समस्या उद्भवतात. डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहेच पण काही घरगुती उपाय तुम्ही करू शकतो. सर्दी झाली असेल … Read more

आरोग्य मंत्रा : लवंग एक फायदे अनेक…

 टीम महाराष्ट्र देशा : आजच्या या आरोग्य मंत्र मध्ये आपण जाणून घेणार आहोत ते आपल्या रोजच्या मसाल्याच्या डब्यात हमखास असणारी लवंग विषयी. जरी आकाराने लहान असली तरी तिचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असून आयुर्वेदामध्ये तिला खूप महत्व आहे. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. आपल्या घरी आपले … Read more