तुम्हाला कोरोना होऊन गेलाय? ‘हि’ घ्या काळजी

आज पर्यंत भारत देशात लाखो कोरोनाग्रस्त (covid) नागरिकांनी यशस्वी मात केली आहे. जर डॉक्टरांच्या सल्याने ओषधउपचार सरकारात्मकर (positive) रित्या केली तर आपण सुद्धा ह्या आजारावर मत करू शकतो. कोरोना (covid)विरोधात मात केल्यांनतर ,खरी लढाई सुरु होत असते ती नव्याने आयुध जगण्याची .पुन्हा आपली लढाई उभा करण्याची म्हणूनच शरीरासोबत मानसिक आरोग्य चांगलं ठवणे गरजेचे असते. व्हेंटिलेटर … Read more

७०० मेट्रिक ऑक्सिजन लागला तर राज्यात अधिक कडक निर्बंध लागू होणार – उद्धव ठाकरे

मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्णवाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चिंता व्यक्त करण्यात आली. राज्यात वैद्यकीय … Read more

ओमिक्रॉन विषाणूसंदर्भात मेयो, मेडिकलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरु करा – नितीन राऊत

नागपूर – ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे ऑक्सिजनसह सर्व सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ओमिक्रॉन विषाणूपासून संभाव्य धोक्याच्या पातळीवर वरिष्ठ अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय टास्क … Read more

ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन लसीकरणाला अधिकाधिक गती द्या – अजित पवार

जळगाव  – जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी ओमायक्रॉनचा (Omycron) संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, घरोघरी (Door To Door ) जाऊन लसीकरण मोहीम पूर्ण करावी, कोरोनाच्या संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. जळगाव जिल्हा वार्षिक नियोजन … Read more

जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार

नाशिक – गेल्या दोन महिन्यात हजाराच्या घरात असलेली रूग्णसंख्या नवरात्र, दसरा दिवाळी नंतरही ४०० च्या आसपास स्थिर असून हे चांगले संकेत असून यात जिल्ह्यातील राबवलेल्या लसीकरण मोहिमेचा  मोठा परिणाम आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार आहे. तसेच लसीकरणासाठी कठोर उपाययोजना करण्याची इच्छा नाही. परंतु जनतेने सहकार्य न केल्यास तशी … Read more

प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होईल – यशोमती ठाकूर

अमरावती – प्रत्येक तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावी, यासाठी ठिकठिकाणी पी.एस.ए.ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येत आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुदृढ करण्यावर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  तिवसा येथे केले. तिवसा उपजिल्हा रुग्णालय येथे पी. एस. ए. ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन व दोन रूग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात प्रतिदिन 70 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध

अमरावती जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील ऑक्सिजनची मागणी 23 मे. टन पर्यंत पोहोचली होती. हे लक्षात घेऊन तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचे उत्पादन तिप्पट वाढविण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात आजमितीला प्रतिदिन 70 मे. टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. पीएम केअर फंडातून ‘एल अँड टी’ आणि ‘डीआरडीओ’ यांच्या सहयोगातून हा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात  17 पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे  नियोजन … Read more

देशातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण – नरेंद्र मोदी

अमरावती – कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार केला. हे कार्य देशाची क्षमता व समस्त भारतीयांच्या बंधुभाव आणि एकतेचे प्रतिक आहे. पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजार 150 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. … Read more

जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टींच सेवन टाळा; या गोष्टी शरिरासाठी घातक

वर्कआऊटचे लवकर आणि अगदी योग्य पद्धतीने फायदे व्हावेत यासाठी बॅलेन्स डाएट खूप महत्वाचा असतो. तसेच यासोबतच पुरेसा आराम देखील तेवढाच महत्वाचा आहे. जिम केल्यानंतर डाएट जेवढं महत्वाचं आहे तितकचं महत्वाचं त्याची सुरूवात देखील आहे. आपल्यापैकी अनेकजण जिमला जाण्याअगोदर शेक, फ्रूट ज्यूस किंवा ड्रिंक्स पितात ज्यामुळे एनर्जी मिळते. मात्र या गोष्टी शरिरासाठी घातक आहेत. जिमला जाण्यापूर्वी … Read more