सकाळी रिकाम्या पोटी खा पिस्ता; मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

सकाळी रिकाम्या पोटी खा पिस्ता; मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे पिस्ता

आरोग्य (Health) आणि शरीर (Body) निरोगी ठेवण्यासाठी पोषक त्याचबरोबर योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर पिस्त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण पिस्त्यामध्ये शरीराला लागणारे पोषक घटक योग्य प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर पिस्ता चवीलाही उत्तम लागतो. पिस्त्यामध्ये फायबर, कार्ब, अमिनो ऍसिड, मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि इतर अनेक पोषक घटक प्रमाणात उपलब्ध असतात. … Read more

दररोज झोपण्याअगोदर उकळलेलं केळं खाण्याचा ‘हा’ फायदा वाचून तुम्ही थक्क व्हाल!

केळे हे बिनबियांचे सर्वात जुने फळ आहे. निसर्गतच जंतुनाशक वेष्टनामध्ये असल्याने, केळ्यातून जंतूंची बाधा होत नाही, त्यामुळे आपोआपच सर्वाचे आरोग्य उत्तम राहते. वर्षभर उपलब्ध असणारे, सर्वाच्या खिशाला परवडणारे हे फळ आबालवृद्धांना आवडते. तसेच केळ्यामध्ये पोषणमूल्य अनेक असल्यामुळे सकस आहारामध्येच त्याची गणना केली जाते. यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने, खनिजे, अ,ब,क,ड,ई जीवनसत्त्वे, कॅल्शिअम व फॉस्फरस तसेच शरीराला … Read more