अखेर शेती सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली :  देशात कृषी विधेयकावरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. मागील रविवारी राज्यसभेत कृषी विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सादर केल्यानंतर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने ही विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. यानंतर, काँग्रेससह विरोधी पक्षांनी या शेती विधेयकाला विरोध कायम ठेवून या … Read more

जिरे खाल्ल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

जीरे भारतीय लोकांच्या खाद्यपदार्थामध्ये एक महत्वाचा भाग आहे तसेच आयुर्वेदिक औषध पाचक, श्वसन, रक्ताभिसरण आणि पुनरुत्पादक प्रणालीच्या अनेक रोगांसाठी वापरले जाते. आपल्या शरीरातील पचनसंस्था व्यवस्थित करते. पचन आणि उदरपोकळीतील अवयवांशी संबंधित अनेक रोगांना प्रतिबंधित करते. जिरे संपूर्ण आशियामाध्ये मसाला म्हणून आहारात वापरला जाते. जिरे हे केमिनिअम सिमिनियम सायमनम झाडाच्या  बियांपासून बनले आहे.  जे मुळात विशिष्ट … Read more

खोबऱ्याच्या तेलाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

नारळाचे आणि खोबऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही याच्या अनेक गुणधर्मांबाबत सांगण्यात आले आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम करते. तसेच त्वचेवरील डेड स्किन सेल्स काढून त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही मदत करते. खोबऱ्याच्या तेलाचे कोणतेच साइड इफेक्ट्स नसल्यामुळे याचा वापर त्वचेच्या समस्या, डर्मेटाइटिस, एक्जिमा आणि स्किन बर्नमध्ये करण्यात येतो. चला तर जाणून घेऊ फायदे…. … Read more

जवस खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

जवसाचे औषधी गुणधर्म आश्चर्य वाटावे असे आहेत. त्याचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ या नावाचे अँटी अॅसिड असते असे दाखवून दिले. हे अॅसिड डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ड्रग आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक जवसात आहे आणि त्याच्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते … Read more

आरोग्यासाठी केळी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक अॅसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. चला तर जाणून घेऊ फायदे….. लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे केळी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. केळ्यातील प्रोबायोटिक बॅक्टेरिया खाण्यातील कॅल्शियम शोषून … Read more