म्हशीच दुध आरोग्यासाठी आहे फायदेशीर; वाढते रोगप्रतिकारक शक्ती

दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक अगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा  म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज … Read more

कोबीच्या भाजीमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या

कोबी ही पालेभाजी असून िहदीमध्ये बंद गोभी इंग्रजीमध्ये कॅबेज, शास्त्रीय भाषेमध्ये ब्रासिका ओलेरासिया या नावाने ओळखली जाते. कोबीला पानांवर पाने चिकटलेली असल्यामुळे शतपर्वा असेही म्हणतात. कोबी हा क्रुसिफेरी या कुळातील आहे. कोबी ही भाजी पूर्वी भारतात प्रचलित नव्हती युरोपीय लोकांनी ही भारतात आणली. भारतात कोबीचे पीक सर्वत्र घेतले जाते. सहसा हिवाळी पीक म्हणून त्याच्या बी … Read more

जिरे खाल्ल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

जीरे भारतीय लोकांच्या खाद्यपदार्थामध्ये एक महत्वाचा भाग आहे तसेच आयुर्वेदिक औषध पाचक, श्वसन, रक्ताभिसरण आणि पुनरुत्पादक प्रणालीच्या अनेक रोगांसाठी वापरले जाते. आपल्या शरीरातील पचनसंस्था व्यवस्थित करते. पचन आणि उदरपोकळीतील अवयवांशी संबंधित अनेक रोगांना प्रतिबंधित करते. जिरे संपूर्ण आशियामाध्ये मसाला म्हणून आहारात वापरला जाते. जिरे हे केमिनिअम सिमिनियम सायमनम झाडाच्या  बियांपासून बनले आहे.  जे मुळात विशिष्ट … Read more

तुम्हाला माहित आहे का? संत्री खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

एकदम फ्रेश कलर असलेली संत्री पाहिल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. हे फळ खाण्यात जेवढे स्वादिष्ट असते तेवढेच ते आरोग्यवर्धकदेखील आहे. एका व्यक्तिला जेवढ्या व्हिटॅमिनसी सीची आवश्यकता असते ती, दररोज एक संत्री खाल्ल्यावर पूर्ण होते. दररोज एक संत्रीचे सेवन केल्याने शरीर तंदूरुस्त राहते. त्वचा उजळते आणि सौंदर्यात वृध्दी होते. यासोबतच हे अनेक रोगांसाठी रामबाण उपायांचे काम … Read more

लिंबू खाल्याने वाढते रोग प्रतिकारशक्ती, जाणून घ्या

सध्या संपुर्ण जगाला COVID 19 (करोना) या विषाणूजन्य आजाराने विळखा घातला आहे. अशा परिस्थितीत मानवी शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लिंबुवर्गीय फळांचे आहारात सेवन करणे गरजेचे झाले आहे.  लिंबामध्ये व्हिटॅमिन ‘सी’ ची उपलब्धता जास्त असल्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास त्याचा चांगला उपयोग होतो. लिंबु सेवनामुळे रक्त शुद्धीकरणासाठी मदत होते, त्यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या विविध विषाणुंपासून मुक्तता … Read more