ओमिक्रॉनला वेळवर रोखलं नाहीतर आपल्याला मोठ्या प्रमाणात संसर्गाला सामोरं जावं लागेल – राजेश टोपे

मुंबई : कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्यविभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. डोंबिवलीतील … Read more

देशात गेल्या २४ तासात 8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. देशात ओमायक्रॉनचे 21 रुग्ण आढळून आले आहे. तर देशात गेल्या २४ तासात  8 हजार 306 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासात देशात 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 98 हजार … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ओमिक्रॉनचा कहर; ‘इतके’ रुग्ण आढळले

पुणे –  देशात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत होता. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता, मात्र आता मागील काही महिन्यात कोरोना कमी होताना दिसत होता, मात्र आता मागच्या काही दिवसात कोरोनानंतर देशात सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनची धास्ती आहे. राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे, कारण पुणे आणि पिंपरी-चिचवडमध्ये ओमिक्रॉनचे नवे 7 रुग्ण आढळून … Read more