काळजी घ्या! देशात गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई – मागील काही दिवसापासून देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात मोठी घ झाली असली तर देशात कोरोनाचा धोका मात्र अद्याप टळलेला नाही. गेल्या 24 तासांत  देशात तब्बल १०५४९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, तर देशात गेल्या २४ तासात तब्बल  488 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीनंतर कोरोना महामारीपासून आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 34,555,431 वर पोहोचली आहे.

तर देशात  तब्बल 110,133 सक्रिय रुग्णांची संख्या असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 9,868 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –