दिलासा! देशात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

नवी-दिल्ली : दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी(२८नोव्हें.)परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. असे असतांनाच आता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया(Mansukh Mandviya) यांनी देशवासियांना दिलासा देणारी माहिती दिली आहे. सोमवार(२९ नोव्हें.)पासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला … Read more

मोठी बातमी – मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून नाही तर ‘या’ तारखेपासून सुरू होणार

मुंबई:  ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron) एन्ट्री घेतल्याने शाळांबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला. राज्य सरकारने अखेर १ डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता शाळा सुरू होणार की नाही अशा संभ्रमात विद्यार्थी व पालक होते. मात्र आता या पार्श्वभूमीवर मुंबई (Mumbai) प्रशासनाने शाळा उघडण्यासाठी नवीन तारीख जाहीर केली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ( Omicron) … Read more

‘कुछ नही होता यार’ हे अजिबात चालणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई – कोविडच्या दोन्ही लाटांचा आपण चांगला मुकाबला केला आहे, मात्र आता या विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाची वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन होऊ द्यायचा नाही या निर्धाराने  नियमित … Read more