देशातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण – नरेंद्र मोदी

अमरावती – कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार केला. हे कार्य देशाची क्षमता व समस्त भारतीयांच्या बंधुभाव आणि एकतेचे प्रतिक आहे. पीएम केअर फंडाच्या मदतीने देशात 1 हजार 150 ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आले असून, प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे प्रतिपादन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. … Read more

राज्य तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात देशात उत्कृष्ट – उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही चांगले काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. तंत्रज्ञान हे फक्त माध्यम  आहे. मात्र विकास करताना राज्यातील सर्व क्षेत्रात समतोल विकास महत्त्वाचा आहे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था नवी दिल्लीच्या ५० व्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

काय आहे निपाह व्हायरस? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

नवी दिल्ली –  देशातील कोरोनाचं संकट अद्यापही गेलेलं नाही. तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. सरकारकडून यावर उपाय योजना केल्या जात असतानाच आता देशात आणखी एक नवं संकट उभं ठाकलं आहे. कोरोना नंतर आता निपाह या व्हायरसने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे. केरळमधील १२ वर्षीय मुलाचा या निपाहमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली … Read more