‘शेपू’ची भाजी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे , जाणून घ्या

काहीशा चवीला वेगळ्या असणा-या शेपूच्या भाजीला इंग्रजीत दिल व्हेजिटेबल, तर हिंदीत सावा आणि पंजाबीत सोया असं म्हणतात. या भाजीची लागवड भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या आणि उबदार वातावरणात होते. या भाजीची उंची साधारण एक मीटपर्यंत वाढते. या भाजीचा वापर भारताप्रमाणेच रशिया, युक्रेन, पोलंड यांसारख्या देशांतही केला जातो. दिसायला हिरवीगार असल्याने कोथिंबिरीच्या गटात मोडते. मात्र हिची चव कोथिंबिरीप्रमाणे … Read more

कोबीच्या भाजीमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, जाणून घ्या

कोबी ही पालेभाजी असून िहदीमध्ये बंद गोभी इंग्रजीमध्ये कॅबेज, शास्त्रीय भाषेमध्ये ब्रासिका ओलेरासिया या नावाने ओळखली जाते. कोबीला पानांवर पाने चिकटलेली असल्यामुळे शतपर्वा असेही म्हणतात. कोबी हा क्रुसिफेरी या कुळातील आहे. कोबी ही भाजी पूर्वी भारतात प्रचलित नव्हती युरोपीय लोकांनी ही भारतात आणली. भारतात कोबीचे पीक सर्वत्र घेतले जाते. सहसा हिवाळी पीक म्हणून त्याच्या बी … Read more

अहमदनगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा

नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक- सातत्याने कमी जास्त होत आहे. टोमॅटोची २७० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटलला ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. वांग्यांची २८८ क्विंटलची आवक झाली. त्यांना ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला.फ्लॉवरची ३३३ क्विंटलची आवक झाली आणि ५०० ते १२०० रुपयांचा दर मिळाला. कोबीची २९७ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० … Read more

जाणून घ्या , ‘मेथी’ खाण्याचे हे आहेत फायदे…..

मेथी : (शास्त्रीय नाव: Trigonella foenum-graecum, ट्रिगोनेला फीनम-ग्रासम) ही लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती आहे. ही पाने व बिया या दोन्ही रूपांत वापरली जाते. मेथीची पाने भाजी म्हणून वापरले जातात. तसेच, मेथीदाणे हे मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरले जातात. कसुरी मेथी नावाने प्रचलित असलेली वाळवलेली मेथीपाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत वापरली जातात.मेथीला कडवट चव असते. जाणून घेऊयात काय … Read more