आवळा शरीरासाठी अतिशय फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आवळा (Awla) शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा (Awla) व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आर्यन, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅन्टी-ऑक्सिडेट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून सामना केला जाऊ शकतो. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० ml आवळ्याचा ज्यूस मिसळून पिण्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्य बाहेर जाण्यास मदत होते. आवळा (Awla), आवळ्याचा … Read more

आरोग्यासाठी तुळस आहे अतिशय फायदेशीर; जाणून घ्या ‘हे’ फायदे

अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं पाहायला मिळतं. हिंदू संस्कृती मानणाऱ्या अनेक कुटुंबात तुळशीचं खास महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. तुळस दिवसभराचा थकवा दूर करते अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम … Read more