मशरुम खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

मशरुम म्हटलं की अनेकांचे चेहरे वाकडे-तिकडे होतात. खुप कमी लोकांना मशरुम आवडतं. मात्र मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. त्यामुळे मशरुम खाणं खूप गरजेचं आहे. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आपण अनेक उद्योग करत असतो. मग त्यात आजपासून जेवणात मशरुमचा समावेश करा… चला तर जाणून घेऊ … Read more

शेतीसाठी उपयुक्त आहे गांडूळ खत, जाणून घ्या फायदे

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे. देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी … Read more

राज्यात एक असंही गाव आहे; ‘या’ गावात चहा कधीच विकला जात नाही

गाव म्हटलं की छोट्या मोठ्या हॉटेल आल्या. तिथे चहाची हॉटेल असतेच. पण राज्यात असेही गाव आहे की, जिथे चहा विकला जात नाही. कोकणातील एखादा उत्सव असो किंवा कार्यक्रम अथवा गावातील जत्रा, त्यात चहाचा स्टॉल किंवा हॉटेल तुम्हाला दिसणार नाही असं सांगितलं तर तुमचा विश्‍वास बसणार कधीच बसणार नाही. पण असं  एक गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. … Read more

दररोज ‘काकडी’ खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे ..

काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते. चला तर मग जाणून घेऊ फायदे.. आरोग्यासाठी केळी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे … Read more