आवळा लागवड, माहित करून घ्या

जमीन – हलकी ते मध्यम जाती – कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम लागवडीचे अंतर – ७.० X ७.० मीटर खते – पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम   स्फुरद व २५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष, नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे. आंतरपिके – आवळा पिकामध्ये डाळिंब किंवा सिताफळ … Read more

कमी कालावधीत जास्त उत्पादन देणार उडीद पिक, माहित करून घ्या

उडीद हे ७०-७५ दिवसात येणारे पिक आहे. मुख्य पिक म्हणूनच नाही तर आंतरपीक म्हणूनही याची लागवड उपयोगी ठरते. उडीदाला मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. क्षारपड, चोपण आणि अत्यंत हलकी जमीन लागवडीसाठी टाळावी. खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकात तुरीच्या पाठोपाठ मूग व उडीद ही महत्त्वाची पिके महाराष्ट्रात घेतली जातात. मार्च-एप्रिलमध्ये जमीन नांगरून … Read more

काकडी लागवड पद्धत, माहित करून घ्या

काकडी हे भारतीय पिक असल्‍याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. काकडी कोकणासारख्‍या अतिपर्जन्‍याच्‍या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्‍पादन निघते. काकडी पासून कोशिंबिर बनविली जाते. त्‍यामुळे या वेलवर्गीय भाजीचे आहारामध्‍ये दररोज उपयोग होतो. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 3711 हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते. हवामान आणि जमीन – काकडी हे उष्‍ण आणि कोरडया हवामानात वाढणारे पीक … Read more

बोर लागवड व उत्पादने

भारतातील सध्याची शेती ही आधुनिकतेकडे येताना दिसत आहे.  कारण शेतकरी पारंपारीक शेतीचा किंवा ठरलेल्या पिकाच्या मागे न लागता नवनविन यंत्राचा वापर करुन वेगवेगळी पिके घेत आहेत. इतर वर्गातील पिकापेक्षा सध्या शेतकरी फळबाग पिकाची लागवड तेवढ्या प्रमाणात वाढलेली दिसत नाही. यामध्ये महत्त्वाचे फळबाग पिक म्हणजे बोर आहाराच्या दृष्टीने बोराला विशेष महत्त्व आहे. कारण बोरामध्य माणसाला आवश्‍यक … Read more

शेडनेट व हरितगृहातील फुलातील उत्पादन तंत्रज्ञान

सध्या फुलांच्या बाजारात गुलाब, जरबेरा, शेवंती कार्नेशन, अँथुरियम आणि ऑर्किडस इत्यादीची फुले चांगली किंमत मिळवुन देतात. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांकडुन या फुल पिकांच्या लागवडीस पसंती केली जाते. माती विरहीत माध्यमात, शेडनेट तसेच हरितगृह सारख्या नियंत्रित वातावरणात फुलशेती लागवड फारच यशस्वी ठरली आहे. जमीन शेडनेट व हरितगृहामध्ये फुलशेती लागवडीसाठी लाल रंगाची (लॅटेराईट प्रकारची) माती वापरणे आवश्‍यक असते. … Read more

बटाटा उत्पादन वाढवण्यासाठी खते व पाण्याचे असे करा व्यवस्थापन, जाणून घ्या

बटाटा पिकास लागवडीपूर्वीहेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो पालाशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर १ महिन्याने ५० किलो प्रती हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुले जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीच्या वेळेस कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीला लगतच्या फांद्या वाढून त्यांची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्यावेळेस … Read more

भेंडी लागवड पद्धत, जाणून घ्या

भेंडी हे एक उत्‍तम फळभाजी पिक आहे भेंडीच्‍या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्‍य आणि क जीवनसत्‍वे भरपूर प्रमाणात असतात. महाराष्‍ट्रामध्‍ये भेंडीखाली 8190 हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. भेंडीचे पिक हे वर्षभर घेतले जाते. जमीन व हवामान भेंडीचे पिक हलक्‍या मध्‍यम तसेच भारी जमिनीत घेता येते. परंतु पाण्‍याचा चांगला निचरा होणारी जमिन असावी. भेंडीचे पिक वर्षभर … Read more

अशी घ्या ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल

कमी पाण्यात अधिक उत्पादन यासाठी सूक्ष्म सिंचनाचा भाजीपाला व फळ पिकात अवलंब केला जातो परंतु आता ऊसासारख्या पिकातही ठिबक सिंचनाचा वापर होताना दिसतो आहे म्हणजेच ठिबक सिंचनाचा वापर वाढतो आहे सूक्ष्मसिंचन पद्धतीत ठिबक सिंचन संचाची काळजी व देखभाल घेणे जरुरीचे आहे. ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता कायम राखण्यासाठी संचाची वेळोवेळी देखभाल करणे गरजेजे आहे. पंपाची देखभाल: … Read more

जाणून घ्या पशुधनास पोषक आहार

पशुसंवर्धनाचा शेतकर्‍यांच्या शेतजमिनीत उपलब्ध असलेल्या चारा हा एक सर्वात महत्वाचा घटक आहे. जर शेतकर्‍यांकडील पशू हे उत्पादन देणारे असतील, तर त्या पशूंसाठी सर्वांत महत्वाचे म्हणजे समतोल व पूरक आहार योग्य प्रमाणात द्यावा लागतो. दूध उत्पादनामध्ये गाईला ताजे गवत द्यावे आणि पूरक प्रमाणात प्रथिने दिली गेली पाहिजेत. त्यासाठी अतिरिक्त खाद्य द्यावे लागते. याचप्रमाणे काम करणार्‍या पशूलाही … Read more