विड्याचे पान खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

विड्याचे पान भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असण्यासोबतच एक महत्त्वपूर्ण औषधीसुद्धा आहे. ग्रामीण भागात तोंडाची चव वाढवण्यासोबतच या पानांचा वापर करून विविध पारंपरिक औषधी उपाय केले जातात. आधुनिक शोधानुसार विड्याच्या पानामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच टॅनिन तत्त्वासोबत कॅल्शियम, फास्फोरस, लोह तत्व, आयोडीन आणि पोटॅशियम आढळून येते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. श्वास घेण्यात आपल्याला त्रास होत … Read more

जाणून घ्या पालक भाजी खाण्याचे फायदे….

पालेभाज्यात अनेक सत्व असतात. मात्र पालेभाज्या खा म्हटलं तर आपलं तोंड वेडवाकडं होतं. निरोगी राहण्यासाठी आपला आहार देखील नीट असायला हवा. डॉक्टर नेहमी आहारात पालेभाज्याचा समावेश करा, असं सांगतात. आपण त्या सल्ल्यांना कधीच गंभीर घेत नाही. पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे … Read more

मनुके खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

रोज सकाळी मनुके खाणं कधीही चांगले. मनुके आपल्या शरीरातील पेशींची संख्या वाढवण्यास मदत करतात. मनुक्यात लोह मोठ्या प्रमाणात असते. मनुक्यामध्ये दही घालूनही ते खाऊ शकता. मनुक्याच्या सेवनामुळे शरीरातील उर्जा वाढते आणि अशक्तपणा दूर होतो. मणुकात बोरॉन ह्या रासायनिक घटकाचे प्रमाण आढळते. हाडांमध्ये कॅल्शियमचे योग्यप्रकारे शोषण होण्यास मदत होते. कॅल्शियम हा घटक हाडांसाठी व सांध्यांसाठी खूप … Read more

आरोग्यदायी लवंग खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच. लवंग हा असाच एक मसाल्याचा औषधी पदार्थ. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म जबरदस्त आहेत. जाणून घेऊया लवंगाचे आरोग्यदायी फायदे… लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते. यासाठी २ लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर ते प्या. असे रोज तीन … Read more

थंडीच्या दिवसांमध्ये संत्र खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

संत्र हे फळ सगळ्याचे आवडते असून सध्या संत्र्याचा हंगाम सुरु असल्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री दिसून येत आहे. संत्र्याचे ज्युस करून किंवा हे फळ अख्खं खाल्लं तरी त्याचा शरीराला फायदाच होतो.संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा चांगला उपयोग होतो.थंडीत नियमितपणे संत्र खाणं तुम्हाला निरोगी … Read more

हिवाळ्यात मध खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

मधातील ग्लुकोज शरीर लगेचच शोषून घेते. ज्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. शिवाय,व्यायाम करण्यापूर्वीही अर्धा चमचा मधाचे सेवन करावे, यामुळे थकवा जाणवत नाही. चहा-कॉफीमध्ये साखरऐवजी मधाचा वापर करावा. मधातून सेरोटोनिन रसायन निघते, यामुळे आपली मनःस्थिती चांगली राहण्यास मदत मिळते. तसेच हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे … Read more

मोसंबी खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

मोसंबी हे लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे. हे अतिशय गुणकारी फळ असून त्यात ए, बी आणि सी जीवनसत्त्व आहेत. शर्करा आणि फॉस्फरसचं प्रमाण अधिक असतं. चवीला आंबट-गोड असल्याने अधिक गुणकारी असतं. चला तर मग जाणून घेऊ फायदे…. मोसंबीमध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असल्याने त्वचा, केस, डोळे यासाठी ते अधिक फायदेशीर ठरतात. मोसंबीचं नियमित सेवन केल्यास … Read more

दही खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सर्वमान्य आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही पचायला हलके असते. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस अशा आजारंनी ग्रस्त लोकांनी दही किंवा त्यापासून बनवले जाणारे … Read more

भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

भुईमुगाच्या शेंगा उकडवून त्यातील मऊ मीठ लावलेले शेंगदाणे खाण्यात मजा असते. यामध्ये प्रोटीन, ओमेगा – 3, ओमेगा – 6, फायबर आणि विटामिन ई सारखी अनेक पोषक तत्त्व आढळतात, जी शरीराला अधिक निरोगी ठेवतात. याशिवाय भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. भुईमुगाच्या शेंगा मधुमेहींसाठी चांगल्या आहेत. मधुमेहामध्ये साखर नियंत्रणात राहणे आवश्यक आहे. शरीरातील रक्तामधील साखर नियंत्रणात … Read more

गूळ खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तसेच गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठय़ातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं. रोजच्या आहारात … Read more