थंडीच्या दिवसांत ‘हे’ आहेत आरोग्यदायी हेल्थ ड्रिंक्स

हवामानात होत असलेल्या बदालाचा परिणाम आरेग्यावर होत असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात काही बदल करा. थंडीपासून बचावण्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक्सचा आहारातील समावेश वाढवा हळदीचं दूध –सर्दी, खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी ‘हळदीचं दूध ‘ घ्यावं. मसालेदार चहा – हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी मसाले चहा किंवा गरम मसाल्याचा वापर करून तयार केलेला काढा … Read more

थंडीच्या दिवसांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खायला हवा चिकू!

थंड गुणधर्म असलं तरीही हिवाळा आणि उन्हाळ्यात आवडीनं खाल्ल जाणारं फळ म्हणजे चिकू. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकूपासून कोशिंबीरही केली जाते. चिकू या फळापासून व्हिटॅमिन ए आणि सी शरीराला मिळतं. जे अॅन्टिबॅक्टेरियल म्हणून शरीरात काम करतं. हिवाळ्यात चिकू अनेत आजारांपासून दूर ठेवतं जाणून घेऊया काय आहेत चिकू … Read more

थंडीच्या दिवसात मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील ‘हे’ फायदे, जाणून घ्या

आपण अंघोळ दररोज करतो पण एक दिवस म्हणजे तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी एक प्रयोग करून पहा. आठवड्यातून एकदा जर शक्य नसल्यास महिन्यातून एकदा अंघोळ करताना आपल्या अंंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ करा. चला तर मग जाणून घे अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे फायदे… कोमट पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने  केल्याने हाडे आणि नखे … Read more

थंडीच्या दिवसात ‘हे’ फळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

रामफळ  हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे असते. चला तर जाणून फायदे…. रामफळातील व्हिटॅमिन सी घटक, फ्री रॅडिकल्सशी सामना करण्याची क्षमता शुष्क केसांची समस्या, अ‍ॅक्ने मार्क्स आणि कमजोर सांध्यांना … Read more

थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडू नये यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

हिवाळ्याला सुरुवात झाली आहे,,, या हिवाळ्यात अनेकांना एकाच समस्येला समोर जावं लागतं ती समस्या म्हणजे कोरडी त्वचा…. अनेकजण यावर अनेक उपाय शोधत असतात. मात्र ते उपाय कायमस्वरुपी नसून ते तेवढ्यापुरते मर्यादित असतात. यावर जर रामबाण उपाय मिळाले तर सगळ्यांना कोरडी त्वचा होण्यापासून बचाव करता येईल. मात्र ते रामबाण उपाय जर घरगुती असेल तर… आश्चर्य वाटलं … Read more

थंडीच्या दिवसात थोडासा गुळ आणि मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

हिवाळ्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहाते. दोघांच्या मिश्रणामध्ये जबरदस्त गुण लपलेले आहेत. तसे तर फक्त शेंगदाणेही आणि गुळ सोबत मिळुन खाल्ले तर आरोग्यासाठी ते अधिक फायदेशीर आहे. तसेच खूपदा गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खाणेही चांगले असे सांगितले जाते. महिलांनी शेंगदाणे आणि गुळ केव्हा खावा ? प्रेग्नेनेसीमध्ये शेंगदाणे आणि गूळ खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन चांगले … Read more

पीकविम्यासाठी आता दोन दिवसाची मुदत

यावर्षी विपरित हवामान असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मान्सून लांबल्याने पेरण्या विलंबाने झाल्या आहेत. त्यानंतरही पावसात सातत्य नसल्याने पिकांची भयावह परिस्थिती आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई दिली जाते.  सन २०१९-२० खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीक … Read more