कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ – वर्षा गायकवाड

मुंबई – राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या विविध उपाययोजनांसाठी ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपयांचा निधी वितरित

मुंबई – कोविड – १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्त कोकण,विभागीय आयुक्त  पुणे, विभागीय आयुक्त नागपूर, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना एकूण ५६ कोटी ४ लाख ८३ हजार रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कोविड – १९ विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चालू … Read more

आंबा पिकावरील प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, जाणून घ्या

लातूर – जिल्हयामध्ये आंबा पिकाचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे आंबा पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव आढळुन येतो या किड व रोगामुळे होणारे नुकसान कमी करणेसाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे .या साठी जिल्हयमध्ये चाकुर , औसा , उदगीर, व लातुर या तालुक्यामध्ये कृषि विभागामार्फत आंबा पिकावरील किड व रोगाचे नियतीपणे सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्य आधारे … Read more

‘हे’ उपाय करून आंबा पिकावरील प्रादुर्भाव टाळा, जाणून घ्या

लातूर – जिल्हयामध्ये आंबा पिकाचे क्षेत्र मोठया प्रमाणात आहे आंबा पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव आढळुन येतो या किड व रोगामुळे होणारे नुकसान कमी करणेसाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे .या साठी जिल्हयमध्ये चाकुर , औसा , उदगीर, व लातुर या तालुक्यामध्ये कृषि विभागामार्फत आंबा पिकावरील किड व रोगाचे नियतीपणे सर्वेक्षण करण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्य … Read more

कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होते, तर मग करा ‘हे’ उपाय

मालेगाव – ऑक्टोबर महिन्यातील वातावरण हे शेंदरी बोंडअळी (गुलाबी बोंड) अळीच्या वाढीस पोषक आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ आकोला यांच्या 17 ऑक्टोंबर 2020 च्या कपाशी वरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी प्राप्त झालेल्या अहवालाप्रमाणे उपविभागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन खालील प्रमाणे उपाय योजना करण्याचे आवाहन उप विभागीय … Read more