‘आगामी विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन काळे कृषी कायदे मागे घेतले’ – बाळासाहेब थोरात

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे  यश  आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. काल सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या भाषणामध्ये तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.  सेच देशाची माफीही मागीतली … Read more

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दैवी – बाळासाहेब थोरात

अहमदनगर – जिल्हा सामान्य रुग्णालयात अचानक लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी घटना असून  या आगीमुळे 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुःख व्यक्त केले. श्री. थोरात यांनी दुर्घटनाग्रस्त भागातील परिस्थितीची माहिती जाणून घेतली आणि या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या दुर्घटनेतील … Read more

उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न – बाळासाहेब थोरात

पुणे – उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी लागणाऱ्या परवान्याची संख्या कमी करण्यासोबतच उद्योग, व्यवसायात सहजता आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. येरवडा येथे मराठा एंटरप्रेन्युअर्स असोसिएशनच्यावतीने कोरोना कालावधीत तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या  मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अतिरिक्त … Read more

‘एक हात मदतीचा’ कुटुंबांना धीर देणारा ठरेल – बाळासाहेब थोरात

अमरावती – कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये घरातील प्रमुख गमाविलेल्या वंचित परिवारातील महिला व बालकांना ‘एक हात मदतीचा’ हा कार्यक्रम आर्थिक मदतीसह आपण एकटे नाहीत या भावनेमुळे धीर देणारा ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. महिला आर्थिक विकास महामंडळ, रामचंद्र युवक कल्याण संस्था, मोझरी, सह्याद्री फाऊंडेशन स्वयंसेवी संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हात … Read more