मेथीदाणे आरोग्यास अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या फायदे

मेथीदाणे (Fenugreek seeds) आरोग्यास अत्यंत उपयुक्त आहे. मेथीमध्ये प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फोरस आणि आयरन सारखे न्यूट्रीएंट्स असतात. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. पोटातील गॅस आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी मेथी रामबाण औषधीचे काम करते. दररोज ५ ग्रॅम मेथीचे चूर्ण सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने वात रोग दूर होतात. केसांमध्ये कोंडा झाला … Read more

मखाना खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे

सर्रास काहीही खाण्यापेक्षा थोडं हलकं फुलकं खाण्याकडे लक्ष केंद्रीत केलं जाऊ लागलं आहे. यामध्ये भारतात पूर्वापार खाल्ला जाणारा मखाना (Makhana) म्हणजे कमळाचं बी पुन्हा एकदा डाएटमध्ये सहभागी झाला आहे. मखाना (Makhana)  खाल्यामुळे आरोग्य चांगल राहतच पण त्याचबरोबर हे 6 फायदे होतात. मखाना (Makhana) हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे … Read more

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत दुर्दैवी – बाळासाहेब थोरात

अहमदनगर – जिल्हा सामान्य रुग्णालयात अचानक लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी घटना असून  या आगीमुळे 11 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुःख व्यक्त केले. श्री. थोरात यांनी दुर्घटनाग्रस्त भागातील परिस्थितीची माहिती जाणून घेतली आणि या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या दुर्घटनेतील … Read more

अंजीर फळ खाणं आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक, जाणून घ्या फायदे

अंजीर हे फळ खूप कमी लोकांनी बघितलं असेल. मात्र ड्रायफ्रूट मधील अंजीर सर्वांना ठाऊक आहे. पण फक्त ड्रायफ्रूट अंजीर नव्हे तर अंजीर फळ खाणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे.  चला तर जाणून घेऊयात अंजिराचे काही रहस्यमय फायदे. हृदयविकार, टीबी, पोटाचे विकार इ. आजारांवर अंजीर फायदेशीर आणि गुणकारी ठरते. अंजीर शीत गुणात्मक, मधुर व पचनास … Read more

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या फायदे

कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी आहे. आयुर्वेदामध्ये या वृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कडुनिंबाचे वृक्ष भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि बांगलादेशात प्रामुख्याने आढळतात. कडुनिंब वृक्ष नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. या झाडाची पाने, फळे, बिया अत्यंत कडू असतात. आयुर्वेदानुसार जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वर, महारोग, बाळंतरोग, अफूच्या उतारासाठी, जखम, मुळव्याध, मधुमेह इ. रोगांवर … Read more

आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे जिरे, जाणून घ्या फायदे

जिऱ्यामध्ये असलेल्या ‘मोलाटोनीन’ तत्त्वामुळे डायरिया, एसीडिटी, पोट दुखी, पोटातील कृमी या समस्या दूर होतात. ज्या लोकांना अन्न पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर जिरे वरदान आहे. स्वयंपाक घरातील मसाल्यांमध्ये महत्त्वपूर्ण असलेलं जीरे दररोज चिमुटभर सेवन केलं तर झपाट्याने वजन कमी होतं. हे कोलेस्ट्रॉल लवकर घटवतं. चला तर मग जाणून घेऊ फायदे… जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर … Read more