कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने गाठला ९ कोटी लस मात्रांचा टप्पा

मुंबई – राज्यातील नऊ कोटींहून अधिक नागरिकांना आतापर्यंत कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी  दिली. राज्यात काल सायंकाळी पाच वाजता नऊ कोटींहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्याचा टप्पा पार करण्यात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला यश आले. यापैकी दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २.७६ कोटी आहे. ही … Read more

जिल्ह्यात कोविड-१९ लसीकरण मोहीम गतिमान करा – दादा भुसे

मुंबई – पालघर जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने दक्ष राहून उपाययोजना कराव्यात आणि लसीकरण मोहीम अधिक गतिमान करावी, अशा सूचना कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या. कृषीमंत्री तथा पालकमंत्री श्री.भुसे यांनी  मंत्रालयात संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेबाबत करावयाच्या उपाययोजना, वैद्यकीय महाविद्यालयाच्या सद्यस्थितीबाबत  संबंधित यंत्रणांची आढावा बैठक … Read more

दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट – राजेश टोपे यांची माहिती

मुंबई – राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे यांनी या अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी काल रात्री राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा … Read more

जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण महत्वाचे

जनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय सेवेमुळे, किंवा नक्की निदान न झाल्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकांना उत्पादन, जनावर व औषधोपचारावरील खर्च असे एकूण मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जावे लागते. त्यामुळे जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय आवश्यक ठरते. आवळा लागवड जनावरांना नियमित लसीकरण केल्यास संसर्गजन्य आजाराचे प्रमाण कमी होऊन जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते. दुग्धव्यवसायात … Read more

जनावरांचे लसीकरण महत्त्वाचे

पशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग माणसात संक्रमित होत असतात. जैवतंत्रज्ञानाच्या विकासामुळे रोगजंतू विरुद्ध परिणामकारक लस निर्मिती होत आहे. सशक्त पशुधन, स्वच्छ पर्यावरण व पर्यायाने सुरक्षित मानवी जीवन या संकल्पनेत पशू लसीकरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पशुस्वास्थ्य, पशुकल्याण, पशुजन्य पदार्थ तसेच सामूहिक शास्त्राकरिता पशू लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. लसीकरण पद्धती एक किफायतशीर पद्धती असून, याद्वारे … Read more