दही खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

दही खाणे आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. दह्यातील काही रासायनिक पदार्थांमुळे दुधाच्या तुलनेत ते लवकर पचते. ज्यांना पोटासंबंधित त्रास जसे अपचन, गॅसासारख्या समस्यांवर दही उत्तम उपाय आहे. दही आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सर्वमान्य आहे. यातील रासायनिक तत्वांमुळे दुधाच्या तुलनेत दही पचायला हलके असते. पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस अशा आजारंनी ग्रस्त लोकांनी दही किंवा त्यापासून बनवले जाणारे … Read more

हळदीच्या दुधाचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

अनेकदा घरातील मोठ्या व्यक्ती हळद घातलेलं दूध पिण्याचं सांगतात. या दूधामुळे सर्दी, खोकला दूर होत असल्याचं सांगितलं जातं. पण हे हळद घातलेल्या, हळदीच्या दुधाचे नक्की काय फायदे आहेत? आयुर्वेदात हळदीचं दूध नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करणारं, ब्लड प्युरिफायर मानलं जातं. हे शरीरातील रक्ताभिसरण वाढवते. हळदीच्या दुधात अॅन्टी-इनफ्लेमेटरी तत्व असतात. त्यामुळे आर्थराइटिस, पोटाच्या अल्सरपासून बचाव होतो. लहान … Read more

ज्वारीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. रक्तदाब आणि हृदयासंबंधित आजारांवर मात करायची असेल तर आहारात ज्वारीचे पदार्थ असावेत. ज्वारीमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक, शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील … Read more

कारल्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

कारलं या भाजीचं नाव जरी घेतलं तरी अनेक जण नाक मुरडतात. परंतु चवीने कडू असणारं कारलं शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. मात्र केवळ चव कडू असल्यामुळे ते खाण्यासाठी टाळाटाळ केली जाते. विशेष म्हणजे कारलं लहान मुलांनी खावं यासाठी गृहिणी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतात. बऱ्याच वेळा कारल्याचा कडूपणा जावा यासाठी महिला कारली चिरल्यानंतर त्याला मीठ लावून ठेवतात … Read more

चिक्कू खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही आवडीने पुन्हा पुन्हा खाल चिक्कू!

आवडीने खाल्लं जाणारं फळ म्हणजे चिक्कू. लहान असोत वा मोठे सर्वांना चिक्कू खाणं आवडतं. चिकू थंड, पित्तनाशक, पौष्टिक, गोड फळ आहे. चिकूच्या सेवनाने हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण मिळते. चला तर मग जाणून घेऊ फायदे….. चिकूमध्ये जास्त प्रमाणत फायबर आढळते. गर्भावस्थेमध्ये लाभदायक कार्बोहायड्रेट आणि पोषक तत्त्वांची चांगली मात्रा प्राप्त करण्यासाठी चिकू लाभदायक आहे. प्रसूतीनंतर अंगावर जास्त … Read more

मनुक्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

चांगले आरोग्य मिळवण्यासाठी आपण काय करत नाही. त्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो आणि कधीकधी घरगुती उपचारांचा अवलंब करतो. तर आज आपण मनुक्याच्या घरगुती उपचारांबद्दल बोलू. आपल्या सर्वांना माहित आहे की मनुका खाण्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, परंतु आपणास हे माहित आहे का, की मनुक्याचे पाणी पिण्याचे बरेच फायदे देखील आहेत. मनुक्याच्या पाण्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे … Read more

भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

भाजलेले चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. भाजलेले चणे खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते. तसेच भाजलेले चणे वीर्य वाढविण्यास मदत करते. भाजलेल्या चण्यांमध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. प्रत्येक वयोगटातील लोकांना दररोज भाजलेल्या चण्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. बाजारात भाजलेले चणे दोन प्रकार उपलब्ध असतात. एक साली सह आणि एक सोललेले चणे. सोलल्याशिवाय चणे सेवन … Read more

आल्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही व्हाल थक्क….

आद्रक हे आपल्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये असे अनेक घटक आहेत, ज्यामुळे आपण अनेक आजारांना पळवून लावू शकतो. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला आल्याचे पाणी पिण्याचे काही फायदे सांगणार आहोत. आल्यातील कॉपर,मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे व्हिटामिन एस, सी आणि ई मिळते. आल्याचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम तर चांगले होतेच शिवाय इम्युनीटी सिस्टिमही मजबूत होते. आल्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील … Read more

केशर खाण्याचे असेही फायदे , वाचून तुम्ही थक्क व्हाल !

मुंबई – केशराच्या वापरामुळे शारीरिक व्याधीदेखील दूर होतात. चला तर मग जाणून घेऊयात केशर खाण्याचे नेमके कोणकोणते फायदे आहेत. केशर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे कारण केशर खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढते. केशर खाल्ल्याने पोटदुखी, अॅसिडिटी देखील कमी होते. ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो त्यांनी दररोज केशर खाल्ले पाहिज. दररोज केशर खाल्ल्याने दम्याचा त्रास दूर होईल. … Read more

भाजलेले चणे खाण्याचे असेही फायदे , वाचून तुम्ही थक्क व्हाल !

भाजलेले चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. भाजलेले चणे खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते. तसेच भाजलेले चणे वीर्य वाढविण्यास मदत करते. भाजलेल्या चण्यांमध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. प्रत्येक वयोगटातील लोकांना दररोज भाजलेल्या चण्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. बाजारात भाजलेले चणे दोन प्रकार उपलब्ध असतात. एक साली सह आणि एक सोललेले चणे. सोलल्याशिवाय चणे सेवन … Read more