चंदनाचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

देवाच्या पूजेमध्ये चंदनला खूप महत्त्व आहे. अनेक कार्यांत त्याचा वापर केला जातो. याशिवाय चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदातही त्यास महत्त्व आहे. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो. साबण, कॉस्मेटिक, परफ्यूम, अगरबत्तीसाठी त्याचा वापर होतो. चंदनाचे तेल व पावडर बाजारात मिळते. चला तर मग जाणून घेऊ चंदनाचे कोणते फायदे आहेत… चंदन पावडर पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास शरीर … Read more

फक्त केळीच नाही तर केळीच्या सालही शरीरासाठी पोषक ठरते? जाणून घ्या कसं…….

केळ हे सगळ्यांचेच आवडते फळ असते. केळाचे सेवन केल्याचे शरीरावर होणारे अनेक फायदे दिसून येतात उदाहनार्थ शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी , ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास किवा थकवा येत असल्यास केळाचे सेवन करावे. परंतु केळीच्या सालीचे सेवन केल्याने देखील शरीरावर अनेक फायदे होतात. तसेच केळीच्या मुळामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आणि खनिज असतात, जे इतर झाडांच्या … Read more

आठवड्यातून तिन वेळा भात खाल्ल्याने शरीराला ‘हे’ फायदा होतात, जाणून घ्या

भात हा तसा हलका अहार. पण, अनेकांना या अहाराबद्धल भलतेच गैरसमज असतात. काही लोक म्हणतात भात खाल्ल्यामुळे वजन वाढते. तर, काही म्हणतात भात खाल्याने सतत सुस्ती येते. पण, प्रत्येक पदार्थांमध्ये काही ना काही प्रमाणात गुण-दोष हे राहतातच. चला तर जाणून घेऊ फायदे…. राज्यात ‘या’ जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस भातामध्ये सोडियमची मात्रा योग्य प्रमाणात असते. त्यामुळे … Read more

लिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे – लिंबू पाणी पिणे हे शरीरासाठी लाभदायक असते. लिंबू पाण्यामध्ये कॅल्शियम, ऑक्सेलेट आणि युरिक ॲसिडची मात्रा जास्त असते. लिंबामध्ये असणारे पॉलीफेनॉल अँटीऑक्सीडेंट्स या घटकामुळे वजन कमी करण्यास मदत होते. रोज सकाळी  उपाशी पोटी लिंबू आणि मधाचे मिश्रण करून प्यावे. लिंबू पाणी सकाळी पिल्यावर किमान 15-20 मिनिटे काही खावू नये … Read more

जाणून घ्या ऊसाच्या रसाचे फायदे, शरीरासाठी काय आहेत त्याचे फायदे…..

उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा तुम्ही सूर्याच्या किरणांमुळे कंटाळता त्यावेळी तुम्ही तातडीने बूस्ट एनर्जी शोधता. काही लोक यासाठी शीतपेयांचे सेवन करतात, परंतु आरोग्यासाठी ते फायद्याचे नसतात. जर आपल्याला या परिस्थितीत ताजेतवाने आणि निरोगी रहायचे असेल तर उसाचा रस प्या. हे केवळ ताजेपणा आणत नाही तर आपल्या शरीरात ऊर्जा संक्रमित करते. त्यात लोह, मॅग्नेशियम कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस … Read more

तुमच्या शरीरात Vitamin D ची कमतरता तर नाही ना? पाहा Vitamin D च्या कमतरतेची लक्षणं

‘ड’ जीवनसत्त्व आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. मधुमेह, रक्तदाब, हाडांचे आरोग्य, केसांचे आरोग्य, दातांचे आरोग्य इत्यादी अनेक बाबींमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी हाडे, दात, केस यांचे आरोग्य धोक्यात येतेच; शिवाय मधुमेह, रक्तदाब इत्यादी व्याधी नियंत्रणात येणे अवघड असते. स्वयंपाकघरातील छोट्याश्या वेलचीचे गुणकारी फायदे माहित आहेत का? ‘ड’ जीवनसत्त्व खाण्याच्या पदार्थामधून मिळतेच … Read more