मुंबई शहर जिल्ह्याच्या 240 कोटी रूपयांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी
मुंबई – मुंबई (Mumbai) शहर जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत मुंबई (Mumbai) शहर जिल्ह्याच्या सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 240 कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. पालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. सन 2021-22 साठी मुंबई(Mumbai) शहर जिल्हा नियोजन विभागाचा 180 कोटी रुपयांचा नियतव्यय होता. … Read more