‘या’ उपायांनी तुम्ही जास्त काळ टिकवू शकाल कडधान्य आणि भाज्या ! जाणून घ्या

स्वयंपाकघर…किचन.. प्रत्येक घरातली महत्त्वाची जागा. आपल्याला हव्या असलेल्या भाज्या, धान्य, खाद्यपदार्थ यांची काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स. कच्ची केळी ,फणस, सुरण आणि इतर कंदमुळे कापण्याआधी किंवा सोलण्याआधी हाताला आणि विळीला थोडं तेल लावावं. त्यामुळे हाताला चिकटपणा किंवा खाज येत नाही. फ्लॉवरमध्ये कीड असेल तर ते मीठाच्या पाण्यात ठेवावं, त्यातून किडी स्वत:हून बाहेर येतील. फ्रीजला … Read more

‘या’ व्यक्तींनी बदामाचे सेवन टाळावे

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात बदाम नक्कीच असतात. बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं. बदामाने स्मरणशक्ती तल्लख होते. बदामामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. आरोग्याबरोबरच बदाम खाणे सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरते. परंतु काही व्यक्तींसाठी बदाम खाणं नुकसानकारक ठरण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी बदामाचे सेवन टाळावे.कारण रक्तदाबाचा त्रास असणारे लोक नियमित औषधे घेत असतात.अशावेळी बदाम … Read more