Diabetes | डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात ‘या’ भाज्यांचा करा समावेश

Diabetes | डायबिटीसपासून आराम मिळवण्यासाठी आहारात 'या' भाज्यांचा करा समावेश

टीम महाराष्ट्र देशा: थंडीच्या ऋतूमध्ये लोकांना आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागते. कारण हिवाळ्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे आरोग्याला जास्त धोका निर्माण होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोक आपल्या आहारामध्ये अनेक भाज्या आणि फळांचा समावेश करतात. भारतात डायबिटीज (Diabetes) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मधुमेह हे मूत्रपिंड निकामी होणे, हृदय निकामी होणे, अंधत्व येणे, खालच्या अंगांना … Read more

हिवाळ्यात आकर्षक त्वचा मिळवण्यासाठी काय कराल? जाणून घ्या

त्वचा कोरडी पडू नये म्हणून क्रिम, मॉइश्चरायझर लावा. घरातून बाहेर पडताना लोशन नक्की लावा. बाजारात वेगवेगळ्या प्रकाराच्या क्रिम उपलब्ध असतात. तुमच्या त्वचेच्या टाइपनुसार किंवा त्वचेला सुट होण्याऱ्या घटकांनुसार क्रिम निवडा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. फुटलेल्या ओठांना पेट्रोलियम जेली लावण्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ … Read more

काय आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम, माहित करून घ्या

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि … Read more

‘या’ उपायांनी तुम्ही जास्त काळ टिकवू शकाल कडधान्य आणि भाज्या ! जाणून घ्या

स्वयंपाकघर…किचन.. प्रत्येक घरातली महत्त्वाची जागा. आपल्याला हव्या असलेल्या भाज्या, धान्य, खाद्यपदार्थ यांची काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स. कच्ची केळी ,फणस, सुरण आणि इतर कंदमुळे कापण्याआधी किंवा सोलण्याआधी हाताला आणि विळीला थोडं तेल लावावं. त्यामुळे हाताला चिकटपणा किंवा खाज येत नाही. फ्लॉवरमध्ये कीड असेल तर ते मीठाच्या पाण्यात ठेवावं, त्यातून किडी स्वत:हून बाहेर येतील. फ्रीजला … Read more

पावसाळ्यात ‘ह्या’ भाज्या चुकून सुद्धा खाऊ नका, जाणून घ्या

आला पावसाळा तब्येत सांभाळा, असं सर्रास म्हटलं जातं. पण तब्येत सांभाळा म्हणजे नेमकं काय? किंवा तब्येत सांभाळण्यासाठी आपण काय खावं आणि खाऊ नये हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्यावरच आपल्या आरोग्याचं गणित अवलंबून असतं. भाजीमंडईत आपणाला हिरव्या,कोवळ्या लुसलुशीत पालेभाज्या व फळभाज्या पाहण्यास मिळतील. यावेळी या भाज्या घेण्यावाचून मोह आवरत नाही. आरोग्यासाठी या भाज्या उपयुक्त … Read more

जाणून घ्या , काय आहेत रासायनिक खतांचे दुष्परिणाम

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, फळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणाऱ्या या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि … Read more