बहुगुणी वेलचीचे ‘हे’ आहेत गुणकारी फायदे, जाणून घ्या

वेलची हा स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा पदार्थ. पदार्थाचा स्वाद आणि सुगंध वाढवण्यासाठी चिमुटभर वेलचिचा वापर केला जातो. वेलची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीला वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची, एला असंही म्हटलं जातं. हिवाळ्यात रोज चहामध्ये वेलचीचा वापर करावा. वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते. वेलची खाण्यामुळे सेक्स लाईफ सुधारते असंही म्हटलं … Read more

हिवाळ्यात खजूर खाण्याचे ‘हे’ आहेत लाभदायक फायदे, जाणून घ्या

खजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. जगभरात तीस प्रकारचे खजूर मिळतात. खजुराचे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…… ज्यांना अपचचा त्रास आहे. तसेच कपचा त्रास असेल तर तुम्हाला यातून सुटका मिळते. फायबर्सचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असते. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते. रात्री चार … Read more

हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल फायदेशीर

हिवाळ्यात लोकांना आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आवडते ज्यामुळे आपले शरीर आतून गरम राहते आणि शरीराची दुर्बलता देखील दूर होते. दररोज रात्री झोपायच्या आधी कोमट दुधासह डिंक लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. असे केल्याने स्नायूंबरोबरच रीढ़ देखील मजबूत होते. याच प्रमाणे डिंक मध्य पूर्व, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाबमधील काही भागांमध्ये आढळतो. डिंकाचा उपयोग … Read more

हिवाळ्यात गूळ खाण्याचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या

थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. तसेच गरम दुधाबरोबर गूळ खाणं तब्येतीसाठी चांगलं आहे. हे दोन्ही एकाच वेळी खाल्ल्यामुळे मोठय़ातला मोठा आजारही बरा होऊ शकतो. पाळी नियमित येत नसेल तर गूळ खाणं फायदेशीर ठरतं. रोजच्या आहारात … Read more

हिवाळ्यात आकर्षक त्वचा मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

त्वचा कोरडी पडू नये म्हणून क्रिम, मॉइश्चरायझर लावा. घरातून बाहेर पडताना लोशन नक्की लावा. बाजारात वेगवेगळ्या प्रकाराच्या क्रिम उपलब्ध असतात. तुमच्या त्वचेच्या टाइपनुसार किंवा त्वचेला सुट होण्याऱ्या घटकांनुसार क्रिम निवडा. हिवाळ्यात त्वचा स्निग्ध आणि कांतीमय ठेवण्यासाठी मोसंबी, हिरव्या भाज्या, पालेभाज्या, सॅलडचे आहारातील प्रमाण वाढवावे. फुटलेल्या ओठांना पेट्रोलियम जेली लावण्यापेक्षा व्हिटॅमिन ‘इ’ने युक्त असलेल्या ‘लिप केअर’ … Read more

हिवाळ्यामध्ये कसा असावा आहार, घ्या जाणून……

हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते. गाजर हे चांगले पोषण करणारे, उष्ण व मधुर रसात्मक आहे. त्यात ‘अ’ जीवनसत्त्वही उत्तम प्रमाणात आहे. त्यामुळे हिवाळ्यात गाजर कोशिंबिरीच्या स्वरूपात किंवा तसेच कच्चे खाता येईल, गाजराचा घरी रस काढून घेता येईल, गाजराचा हलवा … Read more

हिवाळ्यात अंडे का खावे? जाणून घ्या काय आहेत फायदे…..

अंडे शरीरासाठी अधिक ऊर्जा देणारा घटक आहे. तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी वर्षभरात किमात १८० अंडी खाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच महिन्यात १५ अंडी पोटात जाणे आवश्यक आहेत. अंड हा प्रोटिन्स मिळवण्याचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. अंड्यामधून भरपूर प्रोटिन्सचा पुरवठा होत असल्याने स्नायू बळकट होतात व उतींचे कार्य सुधारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अंड्यामुळे पुरुषांची ११% तर … Read more