कांदा कंपनीसाठी शेतकऱ्याने तयार केलेले यंत्र

कांदा कंपनीसाठी शेतकऱ्याने तयार केलेले यंत्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शेतकरी कर्जमुक्तीची तारीख ठरली आणि मुदतही!! https://t.co/8wde023k4C — KrushiNama (@krushinama) February 10, 2020

निशिगंध फूलशेतीमुळे सापडला आर्थिक समृद्धीचा मार्ग

औरंगाबाद – कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे व प्रतिकूल परिस्थितीत चांगले येणारे पीक हे कोणाला नको असते. पण हवामान बदलामुळे पारंपरिक पीक पद्धती हे मारक ठरत आहे. जर यावर आपल्याला मत करायची असेल तर कमी पाण्यात व कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे व प्रतिकूल परिस्थितीत चांगले येणारे पीक आपल्याला शोधावे लागेल. पण फक्त … Read more

तुम्हाला माहित आहे का,जगातील पाच सर्वात महागडी फळे, एकाची किंमत आठ लाख

फळे खाल्याने ऊर्जा मिळते. फुलझाडांमध्ये परागीकरण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय. अनेक फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणी व पक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या विष्टेद्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, काकडी ही काही फळाची उदाहरणे आहेत. फळ हे विविध प्रकारचे … Read more

द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू

थंडी आणि धुक्यापासून दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू आहे. दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बांगलादेशात निर्यात होत असले तरी यावर्षीच्या जानेवारीच्या शेवटच्या आठवडयात व फेब्रूवारीच्या पहिल्या आठवडयात वाढलेल्या थंडीमुळे उत्पादकांना हुडहुडी भरली असल्याचे पाहायला मिळत आहे. शेती पिकासाठी खर्च जास्त शेतकरी हवालदिल दिंडोरी तालुक्यातील थंडीचे प्रमाण १२.१ अंश सेल्सीयस असले तरी दिवसा उन्हाचे … Read more

कांदा दरात घसरण सुरूच

नाशिकमधील लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरूच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर सरकारवर कांदा भावाचा परिणाम नको म्हणून केंद सरकार सावध भुमिका घेत असल्याचे सध्या स्तिथीत बोलले जात आहे. काल मणजेच ५ फेब्रुवारी २०२० ला कांद्याला १९०० रूपये भाव मिळाला. ५ फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत ४ फेब्रुवारी २०२०ला … Read more

निफाडमधील लासलगाव बाजार समितीत द्राक्षमणी खरेदी-विक्रीला सुरवात

नाशिकच्या निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगामाला सुरवात झाली आहे. द्राक्षला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्रीसाठी आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य मोतीराम मोगल यांनी उगांव येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले. मोगल यांच्या  हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्चे विधीवत पूजा करण्यात आली. पतंगराव ढोमसे यांचा द्राक्षेमणी … Read more

जाणून घ्या मेथीचे फायदे….

मेथीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. जे की आपल्या आरोग्यसाठी  चांगले असतात. त्यातही मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. बाजारामध्ये भरपूर उपलब्ध असलेली मेथी नियमित खायला हवी. मेथीचा गुणधर्म मुळात गरम आहे त्यामुळे या भाजीच्या सेवनाने अनेक फायदे होतात. केसांच्या समस्या दूर करते : मेथीची पेस्ट केसांना लावल्यास किंवा मेथीचा आहारात समावेश केल्यास केस काळे … Read more

लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्या पलीकडे

कांद्याच्या दरात घसरण होत असता आता लसणाच्या दरात मात्र वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसूण सर्वसामान्या नागरिकांच्या आवाक्या बाहेर चालला आहे. लसणाचे दर प्रतिकिलो 280 रुपयांच्यावर गेले आहे. ठोक बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 200 ते 210 रुपये दर आहे. त्याचा फटका सर्वसामान्या नागरिकांना बसू लागला आहे. विद्यार्थ्यांनी केले कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कांदा दरामध्ये … Read more

कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी

कांद्याच्या भावात सध्या विक्रमी घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण दोन दिवसांमध्ये कांद्याच्या भावात सातशे रुपयांची घसरण झालीय. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साधारण पंधरा हजाराच्या आसपास कांद्याची अवाक झाली आहे. बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. चार दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण सुरू … Read more

बोर्डी येथील चिकू महोत्सवा बाहेर चिकू विकून कमावले ७०० रुपये

चिकू विकणाऱ्या महिलांना बोर्डी चिकू महोत्सवात महागड्या स्टॉलवर चिकू विकता आले नसले तरी सुद्धा बोर्डी येथील चिकू महोत्वसाबाहेर पडणाऱ्या पर्यटकांना वाटेवरचे  चिकू आकर्षण ठरले.चैतू जयवंत चिमडा आणि तिच्या बाजूला एक महिला या महोत्सवाच्या बाहेर पिकलेल्या चिकूच्या टोपल्या घेऊन बसल्या होत्या. अर्थमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी ‘या’ महत्वाच्या घोषणा ! सुकवलेल्या चिकूचे चिप्सही विक्रीस होत्या. त्यातून त्यांनी प्रत्येकी ७०० … Read more