तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन  कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही वास येतो. दुसरे कारण म्हणजे तोंडातल्या  अस्वच्छतेमुळे  जंतूंची वाढ होऊन कुजण्याची प्रक्रिया होणे. घाण वास येण्यामागे बहुतेक वेळा हे दुसरे कारण आढळते. म्हातारपणात लाळेचे प्रमाण कमी पडते. त्यामुळे  तोंडाची स्वच्छता कमी राहते. म्हातारपणात दुर्गंध … Read more

सर्दी-खोकला बरा करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय!

सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात. चला तर घेऊ उपाय आल्याचा चहा – आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं … Read more

‘हे’ घरगुती उपायांमुळे डोळ्यांचे आजार होतात दूर, जाणून घ्या

डोळे हे शरीराचा सर्वात महत्त्वाचा आणि नाजुक भाग आहे. त्यांची काळजी घेण महत्त्वाचं आहे. ज्या व्यक्तींच्या डोळ्यांना जळजळ होते ते हे घरगुती उपाय करून डोळ्यांचे विकार टाळू शकतात. डोळ्यांना होणारी जळजळ थांबवण्यासाठी रोज रात्री झोपताना डोळ्यात गुलाबपाणी टाकावे. गुलाबपाण्यामुळे डोळ्यांना थंडपणा मिळतो. डोळ्यांसोबतच तुमचे डोकेसुद्धा दुखत असल्यास गुलाब पाणी डोक्यावर टाकून डोके दुखीपासून तुम्ही मुक्त … Read more

तेलकट त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

प्रत्येकाला आपली त्वचा सुंदर दिसायला हवी असते. त्वचा चांगली दिसण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उत्पादन वापरून अथवा घरगुती उपाय करून प्रयत्न करत असतो. प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. काही जणांची त्वचा कोरडी असते तर काही जणांची त्वचा ही तेलकट असते. तेलकट त्वचेमध्ये तुमच्या चेहऱ्यावर सतत थोड्या वेळाने तेल जमा होत राहतं. त्यामुळे त्वचेला जास्त … Read more

जाणून घ्या टुथब्रशचे असेही फायदे

टुथब्रश वापराबद्दल आपण अनेकदा ऐकलं असेल. ब्रश ओला करण्याची सवय असल्यास तो अगदी हलकासा ओला करावा. पण पूर्णपणे ओला करु नये. ब्रश ओला केल्याने टुथपेस्ट काहीशी पातळ होते. खूप पातळ टुथपेस्टमुळे ब्रशिंगची क्षमता कमी होते आणि ते दातांच्या आरोग्यासाठी चांगले देखील नसते.​आतापर्यंत तुम्ही दातांच्या स्वच्छतेसाठी टुथब्रशचा उपयोग होतो हे ऐकला असाल. पण याचा उपयोग अनेक … Read more

सर्दीसाठी करून पाहा ‘हे’ घरगुती उपाय !

हवामान बदलल्यामुळे अनेकवेळा आपल्याला सर्दी, खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होतो. काही जणांना थंडीमुळे त्रास होतो. हिवाळ्यात थंडी वाढल्यानंतर सायनस असणाऱ्यांना तर जास्त त्रास होतो. सर्दी होते आणि डोकही कायम दुखत राहातं.  डोकेदुखी, चेहऱ्याला सूज येणं, सर्दी होणे अशा समस्या उद्भवतात. डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहेच पण काही घरगुती उपाय तुम्ही करू शकतो. सर्दी झाली असेल … Read more

कॅपॅसिटर कृषी पंपाचा तारक, तर ऑटो स्विच मारक

वेब टीम- वीज आज माणसांच्या मुलभूत गरजांपैकी एक अत्यावश्यक गरज झाली आहे. शहरीकरणासोबतच विजेची मागणी झपाटयाने वाढत आहे. सोबतच आज ग्रामीण भागातील विद्युतीकरणासह कृषिपंपासाठी विजेची मागणीही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पारंपरिक संसाधनाचा वापर करून उद्योग अथवा शेती करणे ओघाने कमी होत गेले. विजेचा वापर प्रत्येक जीवनावश्‌यक गोष्टीमध्ये होऊ लागला आहे. त्यामुळे साहजिकच वीज यंत्रणेवर … Read more